"पेलिकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vijaybarve (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे |
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत '''झोळीवाला''' म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्यावरेघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत. |
||
झोळीवाले समुद्रकिनारी किव्वा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी पण समुदायाने बांधतात. |
झोळीवाले समुद्रकिनारी किव्वा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी पण समुदायाने बांधतात. |
१०:१६, २२ जून २०१६ ची आवृत्ती
पेलिकन हे एक पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत झोळीवाला म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्यावरेघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.
झोळीवाले समुद्रकिनारी किव्वा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी पण समुदायाने बांधतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |