"पेलिकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे [[पक्षी]]कुळ आहे. याला मराठीत '''झोळीवाला''' असे संबोधले जाते. या कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व गळा पिशवी असते. या कुळातिल बाहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात चोच, गळा पिशवी व चेहेर्यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते.
'''पेलिकन''' हे एक पाणपक्ष्यांचे [[पक्षी]]कुळ आहे. याला मराठीत '''झोळीवाला''' असे संबोधले जाते. या कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व गळा पिशवी असते. या कुळातिल बाहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात चोच, गळा पिशवी व चेहेर्यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२२:५४, २१ जून २०१६ ची आवृत्ती

पेलिकन हे एक पाणपक्ष्यांचे पक्षीकुळ आहे. याला मराठीत झोळीवाला असे संबोधले जाते. या कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व गळा पिशवी असते. या कुळातिल बाहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात चोच, गळा पिशवी व चेहेर्यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.