"हावडा–दिल्ली मुख्य रेल्वेमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग|collapse=y}} '''दिल्ली–हावडा मुख्य रेल्...
 
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट रेल्वेमार्ग
| box_width = 28em
| नाव = दिल्ली–हावडा रेल्वेमार्ग
| स्थिती = चालू
| प्रदेश = [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[बिहार]], [[झारखंड]] व [[पश्चिम बंगाल]]
| सुरूवात = [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]]
| शेवट = [[हावडा रेल्वे स्थानक|हावडा]]
| स्थानके =
| routes =
| ridership =
| चालू = इ.स. १८६६
| close =
| मालक = [[भारतीय रेल्वे]]
| चालक = [[पूर्व रेल्वे (भारत)|पूर्व रेल्वे]], [[पूर्व मध्य रेल्वे]], [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वे]]
| मार्ग लांबी = {{convert|१५३२|km|mi|0|abbr=on}}
| ट्रॅक = २
| गेज = १६७६ मिमी [[भारतीय रेल्वे गेज|ब्रॉड गेज]]
| विद्युतीकरण = २५ किलोव्होल्ट एसी; २००२ साली पूर्ण
| वेग = १६० किमी/तास
| website =
| map =
| map_state =
}}
{{दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग|collapse=y}}
{{दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग|collapse=y}}
'''दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग''' हा [[भारत]]ामधील एक प्रमुख [[रेल्वे]]मार्ग आहे. [[दिल्ली]] व [[कोलकाता]] ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,५३२ किमी लांबीचा मार्ग [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[बिहार]], [[झारखंड]] व [[पश्चिम बंगाल]] ह्या राज्यांमधून धावतो. [[अलीगढ]], [[कानपूर]], [[अलाहाबाद]], [[पाटणा]], [[आसनसोल]], [[दुर्गापूर]] इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. [[दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग]] हा देखील दिल्ली व कोलकात्यादरम्यान धावतो व दोन पट्टे सोडले तर तो मुख्य मार्गाचाच भाग मानला जातो.

०९:३९, २० जून २०१६ ची आवृत्ती

दिल्ली–हावडा रेल्वेमार्ग
प्रदेश दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडपश्चिम बंगाल
सुरूवात−शेवट नवी दिल्ली
हावडा
मालक भारतीय रेल्वे
चालक पूर्व रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,५३२ किमी (९५२ मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी; २००२ साली पूर्ण
कमाल वेग १६० किमी/तास

दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्लीकोलकाता ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,५३२ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडपश्चिम बंगाल ह्या राज्यांमधून धावतो. अलीगढ, कानपूर, अलाहाबाद, पाटणा, आसनसोल, दुर्गापूर इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग हा देखील दिल्ली व कोलकात्यादरम्यान धावतो व दोन पट्टे सोडले तर तो मुख्य मार्गाचाच भाग मानला जातो.

प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.

  • दिल्ली-कानपूर पट्टा
  • कानपूर-मुघलसराई पट्टा
  • मुघलसराई-पाटणा पट्टा
  • पाटणा-आसनसोल पट्टा
  • आसनसोल-बर्धमान पट्टा
  • बर्धमान-हावडा पट्टा

दिल्ली व कोलकाता दरम्यान धावणाऱ्या हावडा राजधानी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.