"ब्रत्तान्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Official website update |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
| वेबसाईट = [http://www.bretagne.bzh/ bretagne.bzh] |
| वेबसाईट = [http://www.bretagne.bzh/ bretagne.bzh] |
||
}} |
}} |
||
'''ब्रत्तान्य''' ([[ब्रेतॉन भाषा|ब्रेतॉन]]: Breizh, {{lang-fr|Bretagne}}, {{ध्वनी-मदतीविना|fr-Bretagne.ogg|उच्चार}}, इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[फ्रान्सचे प्रदेश|२७ प्रदेशांपैकी]] एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात [[बिस्केचे आखात|बिस्केचा उपसागर]] व [[इंग्लिश खाडी]] ह्यांच्या मधील एका [[द्वीपकल्प]]ावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग |
'''ब्रत्तान्य''' ([[ब्रेतॉन भाषा|ब्रेतॉन]]: Breizh, {{lang-fr|Bretagne}}, {{ध्वनी-मदतीविना|fr-Bretagne.ogg|उच्चार}}, इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[फ्रान्सचे प्रदेश|२७ प्रदेशांपैकी]] एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात [[बिस्केचे आखात|बिस्केचा उपसागर]] व [[इंग्लिश खाडी]] ह्यांच्या मधील एका [[द्वीपकल्प]]ावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग सध्या [[पेई दा ला लोआर]] प्रदेशामधील [[लावार-अतलांतिक]] विभागात मोडतो. [[र्हेन]] ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[ब्रेस्त]] हे येथील एक प्रमुख शहर आहे. |
||
ब्रिटनी हे ह्या प्रदेशाचे नाव पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान [[ग्रेट ब्रिटन]]मधून येथे स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे पडले आहे. |
ब्रिटनी हे ह्या प्रदेशाचे नाव पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान [[ग्रेट ब्रिटन]]मधून येथे स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे पडले आहे. |
०९:३८, ४ जून २०१६ ची आवृत्ती
ब्रत्तान्य Bretagne | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
ब्रत्तान्यचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | र्हेन | ||
क्षेत्रफळ | २७,२०८ चौ. किमी (१०,५०५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३१,३९,००० | ||
घनता | ११५.४ /चौ. किमी (२९९ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-BRE | ||
संकेतस्थळ | bretagne.bzh |
ब्रत्तान्य (ब्रेतॉन: Breizh, फ्रेंच: Bretagne, उच्चार , इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात बिस्केचा उपसागर व इंग्लिश खाडी ह्यांच्या मधील एका द्वीपकल्पावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग सध्या पेई दा ला लोआर प्रदेशामधील लावार-अतलांतिक विभागात मोडतो. र्हेन ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ब्रेस्त हे येथील एक प्रमुख शहर आहे.
ब्रिटनी हे ह्या प्रदेशाचे नाव पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान ग्रेट ब्रिटनमधून येथे स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे पडले आहे.
विभाग
ब्रत्तान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.
- कोत-द'आर्मोर (Côtes-d'Armor)
- फिनिस्तर (Finistère)
- इल-ए-व्हिलेन (Ille-et-Vilaine)
- मॉर्बियां (Morbihan)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |