"इस्रायल राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: removing category per CFD using AWB
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ १: ओळ १:
'''इस्रायल फुटबॉल संघ''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: נבחרת ישראל בכדורגל; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: ISR) हा [[पश्चिम आशिया]]मधील [[इस्रायल]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[युरोप]]ामधील [[युएफा]]चा सदस्य असलेला इस्रायल आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल [[१९७० फिफा विश्वचषक|१९७०]] ह्या एकमेव [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही [[युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद|युएफा युरो]]साठी पात्र ठरलेला नाही.
'''इस्रायल फुटबॉल संघ''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: נבחרת ישראל בכדורגל; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: ISR) हा [[पश्चिम आशिया]]मधील [[इस्रायल]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[युरोप]]ामधील [[युएफा]]चा सदस्य असलेला इस्रायल सध्या [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल [[१९७० फिफा विश्वचषक|१९७०]] ह्या एकमेव [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही [[युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद|युएफा युरो]]साठी पात्र ठरलेला नाही.


१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल [[आशिया]]मधील [[आशिया फुटबॉल मंडळ|ए.एफ.सी.]]चा सदस्य होता. त्याने [[१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक|१९६४]] सालची [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या [[अरब–इस्रायल संघर्ष]]ामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.
१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल [[आशिया]]मधील [[आशिया फुटबॉल मंडळ|ए.एफ.सी.]]चा सदस्य होता. त्याने [[१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक|१९६४]] सालची [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या [[अरब–इस्रायल संघर्ष]]ामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.

०९:२०, ४ जून २०१६ ची आवृत्ती

इस्रायल फुटबॉल संघ (हिब्रू: נבחרת ישראל בכדורגל; फिफा संकेत: ISR) हा पश्चिम आशियामधील इस्रायल देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला इस्रायल सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल १९७० ह्या एकमेव फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही युएफा युरोसाठी पात्र ठरलेला नाही.

१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल आशियामधील ए.एफ.सी.चा सदस्य होता. त्याने १९६४ सालची ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या अरब–इस्रायल संघर्षामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.

१९९४ साली इस्रायलला युएफाचे सदस्यत्व देण्यात आले.

बाह्य दुवे