"वडील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 90 langlinks, now provided by Wikidata on d:Q7565
छो added Category:नाती using HotCat
ओळ ९: ओळ ९:


[[वर्ग:कुटुंब]]
[[वर्ग:कुटुंब]]
[[वर्ग:नाती]]

१८:०६, २९ मे २०१६ ची आवृत्ती

मुलाला कडेवर घेतलेला वडील

वडील हा मानवी कुटुंबातील अपत्याचा पुल्लिंगी जन्मदाता असतो. अपत्याच्या स्त्रीलिंगी जन्मदात्रीस आई म्हणतात. मराठी भाषेत वडिलांना उद्देशून बाप, बाबा अशी संबोधनेही वापरली जातात.

अर्थच्छटा

मराठीत वडील या शब्दाचे दोन अर्थ होतात : पहिला अर्थ पिता, तर दुसरा अर्थ म्हणजे वयाने मोठा असणे असा होय.