"जयपूर संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
new file
ओळ २३: ओळ २३:
'''जयपूर संस्थान''' हे [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] [[राजपुताना एजन्सी|राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील]] एक महत्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते.

७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.
७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.
[[चित्र:Pritam niwas with.jpg|इवलेसे|जयपूरचा राजवाडा]]
[[चित्र:Jaipur 03-2016 19 City Palace complex.jpg|इवलेसे|जयपूरचा राजवाडा]]

०३:३०, २१ मे २०१६ ची आवृत्ती

जयपूर संस्थान
इ.स. ११२८इ.स. १९४९
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: यतो धर्मस्ततो जयः
राजधानी जयपूर
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: दुलहा राया
अंतिम राजा: सवाई मानसिंह (द्वितीय) (इ.स. १९22-४८)
अधिकृत भाषा राजस्थानी किंवा हिंदी

जयपूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक महत्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते. ७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.

जयपूरचा राजवाडा

जयपूरचे महाराजा

जयपूरचे महाराजा हे राजपूत असून ते कछवाहा वंशातील होते.

महाराजा कार्यकाल
मिर्झा राजा जयसिंह १७ वे शतक
रामसिंह १६६७-१६८८
भिषणसिंह १६८८-१६९९
सवाई जयसिंह २ १६९९-१७४३
ईश्वरीसिंह १७४३-१७५०
माधोसिंह १ १७५०-१७६८
पृथ्वीसिंह २ १७६८-१७७८
प्रतापसिंह १७७८-१८०३
जगतसिंह २ १८०३-१८१८
मोहनसिंह १८१८-१८१९
सवाई जयसिंह ३ १८१९-१८३५
सवाई रामसिंह २ १८३५-१८८०
सवाई माधोसिंह २ १८८०-१९२२
सवाई मानसिंह २ १९२२-१९४७