"इंडिया गेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 30 langlinks, now provided by Wikidata on d:Q245347
new file
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|गेटवे ऑफ इंडिया}}
{{गल्लत|गेटवे ऑफ इंडिया}}
[[File:India Gate clean.jpg|180px|thumb|right|इंडिया गेट]]
[[File:India Gate in New Delhi 03-2016.jpg|180px|thumb|right|इंडिया गेट]]
'''इंडिया गेट''' हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते [[दिल्ली]] येथे स्थित असून त्याची रचना [[एडविन लुटयेन्स|सर एडविन लुटयेन्स]] यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा [[पॅरीस]] येथील [[आर्क दे ट्रायम्फे]] ({{lang-fr|Arc de Triomphe}}) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील [[आर्क ऑफ टायटस]] ({{lang-en|Arch of Titus}}) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते '''ऑल इंडिया वॉर मेमोरिअल''' ({{lang-en|All India War Memorial}}) या नावाने ओळखले जात असे. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] व [[तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध|तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात]] मरण पावलेल्या ९०,००० [[ब्रिटिश इंडियन आर्मी|ब्रिटिश इंडियन आर्मीमधील]] सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.

००:०६, १४ मे २०१६ ची आवृत्ती

इंडिया गेट

इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना सर एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्लिश: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्लिश: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धाततिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.

सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालील पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलविण्यात आले. सद्ध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे.