"केशवराव दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७७: ओळ ७७:
{{DEFAULTSORT:दाते,केशवराव}}
{{DEFAULTSORT:दाते,केशवराव}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग: मराठी नाट्य दिग्दर्शक]]
[[वर्ग: मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू]]

१८:३९, ११ मे २०१६ ची आवृत्ती

जन्म केशव त्र्यंबक दाते
सप्टेंबर २८, १८८९
मृत्यू सप्टेंबर १३, १९७१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय आणि दिग्दर्शन (नाटक)
भाषा मराठी
वडील त्र्यंबक

केशवराव दाते (जन्म : रत्‍नागिरी, २८ सप्टेंबर, इ.स. १८८९; मृत्यू : १३ सप्टेंबर, १९७१) हे मराठी नाट्यअभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. ते स्त्रीभूमिकाही करत.

केशवराव दाते यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • अरुणोदय
  • आग्र्‍याहून सुटका
  • आंधळ्यांची शाळा
  • उसना नवरा
  • कारकून
  • खडाष्टक
  • छापील संसार
  • जुगार
  • झुंज
  • तक्षशिला
  • बेबंदशाही
  • मायेचा पूत
  • लपंडाव
  • विवित्रलीला
  • शिवसंभव
  • सवती मत्सर

केशवराव दाते यांची नाटके (आणि त्यांत त्यांनी भूमिका केलेल्या पात्रांची नावे)

  • अरुणोदय (रुद्रराम)
  • आंधळ्यांची शाळा (मनोहर)
  • उसना नवरा (बाबूराव)
  • कांचनगडची मोहना (प्रतापराव)
  • कारकून (दिनकरपंत)
  • कीचकवध (भीम, रत्‍नप्रभा)
  • खडाष्टक (कवीश्वर)
  • झुंझारराव (कमळजा, सारजा)
  • तारामंडळ (विक्रमसिंग)
  • पुण्यप्रभाव (वृंदावन)
  • प्रेमध्वज (सम्राटसिंह)
  • प्रेमसंन्यास (जयंत)
  • बायकांचे बंड (रूपमाया)
  • बेबंदशाही (गणोजी शिर्के)
  • भाऊबंदकी ( तुळोजी, राघोबा, रामशास्त्री)
  • लपंडाव (विनायक)
  • विचित्रलीला (विचित्र)
  • शारदा (सुवर्णशास्त्री)
  • शिवसंभव (शहाजी)
  • सत्त्वपरीक्षा (हरिश्चंद्र)
  • सवती मत्सर (राम)
  • सवाई माधवराव यांचा मृत्यू (केशवशास्त्री, यशोदा)