"उमा भारती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ९: ओळ ९:
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय क्रिडामंत्री]]
[[वर्ग:भारतीय क्रीडामंत्री]]
[[वर्ग:मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:९ वी लोकसभा सदस्य]]

२१:२०, ३ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

Uma Bharti, Pachmarhi, MP, 2012

उमा भारती (इ.स. १९५९ - ) या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य असून त्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य आहेत. २००४ मध्ये त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आल होत. मात्र, २००७मध्ये त्यांना पक्षात पुन्हा घेतल गेल. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत चार्कारी मतदारसंघातून त्या उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेल्या .

मुख्यमंत्री

उमा भारती २००३-२००४ या काळात मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या .