"अताकामा रेडिओ दुर्बीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३: ओळ ३:


[[वर्ग:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख]]
[[वर्ग:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख]]
[[वर्ग:रेडिओ दुर्बीण]]

१५:२१, २४ मार्च २०१६ ची आवृत्ती

अताकामा रेडिओ दुर्बिण ही जगातील सर्वांत मोठी रेडियो दुर्बीण आहे. चिली देशातील उत्तरेतील अताकामा वाळवंटात असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाचे ६६ अँटेना अवकाशातून येणारे रेडियोतरंग ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आले आहेत. ०.३ ते ९.६ तरंगलांबीवर ही रेडियो दुर्बिण शोध घेते.