"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो added Category:धुळे using HotCat
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:
|जिल्हा_नाव=[[धुळे जिल्हा]]
|जिल्हा_नाव=[[धुळे जिल्हा]]
|राज्य_नाव=[[महाराष्ट्र]]
|राज्य_नाव=[[महाराष्ट्र]]
|लोकसंख्या=,४१,४७३
|लोकसंख्या=,६०,४७३
|जनगणना_वर्ष=[[इ.स. २०११|२०११]]
|जनगणना_वर्ष=[[इ.स. २०१५|२०१५]]
|क्षेत्रफळ =
|क्षेत्रफळ = १२४ चौ/ किमी
|दूरध्वनी_कोड=०२५६
|दूरध्वनी_कोड=०२५६
|पोस्टल_कोड=४२४***
|पोस्टल_कोड=४२४***

०९:०७, ३ मार्च २०१६ ची आवृत्ती

हा लेख धुळे शहराविषयी आहे. धुळे जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


धुळे
जिल्हा धुळे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ५,६०,४७३
२०१५
क्षेत्रफळ १२४ चौ/ किमी कि.मी²
दूरध्वनी संकेतांक ०२५६
टपाल संकेतांक ४२४***
वाहन संकेतांक MH-१८


धुळे हे धुळे जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचेप्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ८,३३,९८1 (२०११ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या शहरातून महत्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि कर. ६ जातो. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनाजवळ चाळीसगाव नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो. जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याच जुने धुळ्यात अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक धार्मिक इमारत म्हणजे शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद ज्याचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहाल चे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले.व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती एकविरा देवी साठी प्रसिद्ध आहे.व अजांनशाह वली रहे. दरगाह हे हिन्दु व मुस्लिमांचे अत्यंत पवित्र व देखानिय श्रद्धा स्थान आहे.

भौगोलिक माहिती

धुळे शहर २०.९°उ. ७४.७८°पू. वर वसलेले आहे. शहराची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची २४० मीटर (७८७ फूट) आहे. शहराचा विस्तार १२० किमी आहे. धुळे शहर पांझरा नदीच्या तीरावर वसले आहे. हवामान जिल्ह्याचे हवामान सामान्यत:उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान ४५. से. ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये ते १२ से. पर्यत खाली येते. उन्हाळयातील सरासरी तापमान ३० ते ३५ इतके असते हिवाळयातील सरासरी तापमान २३ ते २५ से इतके असते. जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासून उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्टया तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६० से मी. इतके आहे. जिल्ह्यातील पडणारा पाऊस अनिश्चित स्वरुपाचा असून त्याचे वितरणही असमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रातच होतो.

धुळे जिल्हयात बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वार्‍यांपासून पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिकेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. पश्चिम भाग अधिक उंचीचा असल्याने या भागात पाऊस अधिक पडतो. पश्चिमेकडील साक्री तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शिरपूर, शिदखेडा व धुळे या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी होत जाते.

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ