"कँपबेल बे राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q2979693
ओळ ८: ओळ ८:


[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:अंदमान आणि निकोबार]]

०१:४१, २८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

कँपबेल बे राष्ट्रीय उद्यान हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील सर्वांत दक्षिणेकडील मोठे निकोबार या बेटावरील राष्ट्रीय उद्यान् आहे. मोठे निकोबार या बेटावरील सर्वांत मोठे गाव कँपबेल बे आहे. या गावावरुन या उद्यानाचे नाव दिले गेले आहे. बेटाचा ९८% भूभाग हा अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. बेटाचा दक्षिण भाग हा गलाथिया राष्ट्रीय उद्यानात गणला जातो तर उत्तर भाग हा कँपबेल बे राष्ट्रीय उद्यानात गणला जातो. दोन्ही एकत्रित राष्ट्रीय उद्याने मिळून एकत्रित मोठे निकोबार बायोस्फेर रिझर्वचा बनवतात. २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामी मध्ये या उद्यानाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु बेटाच्या उत्तरेकडे असल्याने गलाथिया पेक्षा तुलनेने बरेच कमी नुकसान झाले.

इतर माहितीसाठी पहा गलाथिया राष्ट्रीय उद्यान