"ओकायामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन
 
दुवे
ओळ १: ओळ १:
'''ओकायामा''' (जपानी:岡山市) हे जपानच्या ओकायामा प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी<sup>२</sup> असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात.
'''ओकायामा''' ([[जपानी भाषा|जपानी]]:岡山市) हे [[जपान]]<nowiki/>च्या [[ओकायामा (प्रभाग)|ओकायामा प्रांताच्या]] राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी<sup>२</sup> असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात.


ओकायामामधील कोराकु-एन ही जपानी पारंपारिक बाग आहे. पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे.
ओकायामामधील [[कोराकु-एन]] ही जपानी पारंपारिक बाग आहे. [[पुणे|पुण्यातील]] [[पु.ल. देशपांडे उद्यान, पुणे|पु.ल. देशपांडे उद्यानाची]] रचना या बागेवर आधारित आहे.


[[वर्ग:जपानमधील शहरे]]
[[वर्ग:जपानमधील शहरे]]

११:१९, १० फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

ओकायामा (जपानी:岡山市) हे जपानच्या ओकायामा प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात.

ओकायामामधील कोराकु-एन ही जपानी पारंपारिक बाग आहे. पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे.