"उपेंद्रकिशोर राय चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान : उपेंद्रकिशोर रॉयचौधरी ~~~~
 
मजकूर बदल ~~~~
ओळ १: ओळ १:
'''उपेंद्रकिशोर रॉयचौधरी'''(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू : २० डिसेंबर १९१५) हे भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि प्रसिद्ध बंगाली लेखक, समाजसुधारक, चित्रकार, संगीतकार आणि उद्योजक होते.ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील द्वारकानाथ गांगुली हे ब्राह्मो समाजाचे बंगालमधील सुधारक होते.उपेंद्रकिशोर हे प्रसिद्ध बंगाली लेखक सुकुमार रे यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होते.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Upendrakishore_Ray_Chowdhury</ref>
'''उपेंद्रकिशोर रॉयचौधरी'''(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू : २० डिसेंबर १९१५) हे भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि प्रसिद्ध बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार आणि उद्योजक होते.ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील द्वारकानाथ गांगुली हे ब्राह्मो समाजाचे बंगालमधील सुधारक होते.उपेंद्रकिशोर हे प्रसिद्ध बंगाली लेखक सुकुमार रे यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होते.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Upendrakishore_Ray_Chowdhury</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

११:४६, २० डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

उपेंद्रकिशोर रॉयचौधरी(बंगाली : উপেন্দ্রকিশোর রায়চৌধুরী जन्म: १२ मे १८६३, मृत्यू : २० डिसेंबर १९१५) हे भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञ आणि प्रसिद्ध बंगाली लेखक, समाजसुधारक, मुद्रक, संगीतकार आणि उद्योजक होते.ते उपेंद्रकिशोर रे (উপেন্দ্রকিশোর রায়) या नावानेही ओळखले जात होते. त्यांचे वडील द्वारकानाथ गांगुली हे ब्राह्मो समाजाचे बंगालमधील सुधारक होते.उपेंद्रकिशोर हे प्रसिद्ध बंगाली लेखक सुकुमार रे यांचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होते.[१]

संदर्भ

  1. ^ https://en.wikipedia.org/wiki/Upendrakishore_Ray_Chowdhury