"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|नारायण मुरलीधर गुप्ते|बी (निःसंदिग्धीकरण)}}
'''नारायण मुरलीधर गुप्ते''' ऊर्फ '''कवी बी''' ([[जून १]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट ३०]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
'''नारायण मुरलीधर गुप्ते''' ऊर्फ '''कवी बी''' ([[जून १]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट ३०]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत.
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत.

१९:४९, १३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी (जून १, १८७२ - ऑगस्ट ३०, १९४७) हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत. त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.[१]
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे.

प्रकाशित काव्यसंग्रह

  • फुलांची ओंजळ (१९३४)

प्रसिद्ध कविता

  • चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..)
  • माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...)

संदर्भ

बाह्य दुवे