"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले.
छो 223.196.235.99 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने...
ओळ १: ओळ १:
{{जिल्हा शहर|ज=परभणी जिल्हा|श=परभणी}}
परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे.
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या परभणी शहरातील कृषी विद्यापीठ आहे.
स्थानिक_नाव = परभणी |
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.[५] २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले. मराठवाड्याचे आठही जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयांचे संशोधनही येथे होते.परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
प्रकार = शहर |
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
अक्षांश = 19.27 | रेखांश = 76.78|
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. शिर्डीचे साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी) व संत जनाबाई (गंगाखेड) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओँकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
शोधक_स्थान= right |
आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे.
राज्य_नाव = महाराष्ट्र |
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
जिल्हा = [[परभणी जिल्हा|परभणी]] |
देश भारत ध्वज भारत
नेता_पद = |
राज्य महाराष्ट्र
नेता_नाव = |
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
उंची = 407|
मुख्यालय परभणी
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
क्षेत्रफळ ६,२५०.५८ चौरस किमी (२,४१३.३६ चौ. मैल)
लोकसंख्या_एकूण = 259,170|
लोकसंख्या १८,३५,९८२ (२०११)
लोकसंख्या_घनता = |
लोकसंख्या घनता २९३ प्रति चौरस किमी (७६० /चौ. मैल)
क्षेत्रफळ_आकारमान= sq. km |
साक्षरता दर ७५.२२%
क्षेत्रफळ_एकूण = |
लिंग गुणोत्तर १.०६ ♂/♀
एसटीडी_कोड = |
जिल्हाधिकारी श्री राहुल रंजन महिवाल
पिन_कोड = |
लोकसभा मतदारसंघ परभणी (लोकसभा मतदारसंघ)
आरटीओ_कोड = |
खासदार संजय हरीभाऊ जाधव
लिंग_गुणोत्तर = |
धाम हे दत्ताचे पीठ आहे.
unlocode = |
संकेतस्थळ = |<references/>
तळटीपा = |

}}

'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.)

परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे.

==हे सुद्धा पहा==
[[परभणी जिल्हा]]

[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:मराठवाड्यातील शहरे]]
[[वर्ग:परभणी]]

०१:१२, २८ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

हा लेख परभणी शहराविषयी आहे. परभणी जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?परभणी

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° १६′ ००″ N, ७६° ४७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४०७ मी
जिल्हा परभणी
लोकसंख्या २,५९,१७० (2001)

परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.)

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे.

हे सुद्धा पहा

परभणी जिल्हा