"रियो दे ला प्लाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख रियो दि ला प्लाता वरुन रियो दे ला प्लाता ला हलविला
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट नदी
[[चित्र:Rio de la Plata BA 2.JPG|इवलेसे|आकाशातून घेतलेले रियो दि ला प्लाताचे दृष्य]]
| नदी_नाव = रियो दे ला प्लाता
'''रियो दि ला प्लाता''' तथा '''प्लेट नदी''' [[उरुग्वे]] आणि [[आर्जेन्टिना]]च्या मधून वाहणारी नदी आहे. [[उरुग्वे नदी]] आणि [[पराना नदी]]च्या संगमापासून सुरू होणारी ही नदी दक्षिण [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरास]] मिळते. सुरुवातीस २ किमी रुंदी असलेल्या या नदीचे मुख २२० किमी इतक्या प्रचंड रुंदीचे आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो दिला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे.
| नदी_चित्र = Aerial view of Buenos Aires and Rio de la Plata, 2009-03-18.jpg
| नदी_चित्र_रुंदी = 300 px
| नदी_चित्र_शीर्षक = रियो दे ला प्लाताच्या दक्षिण काठावर वसलेले [[बुएनोस आइरेस]]
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = [[उरुग्वे नदी|उरुग्वे]] व [[पाराना नदी|पाराना]] नद्यांचा संगम
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव = [[अटलांटिक महासागर]]
| लांबी_किमी = २९०
| देश_राज्ये_नाव = {{देशध्वज|ARG}}, {{देशध्वज|URU}}
| उपनदी_नाव = [[उरुग्वे नदी]], [[पाराना नदी]]
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = २२०००
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = ३१,,७०,०००
| धरण_नाव =
| तळटिपा =
| नदी_नकाशा = Riodelaplatabasinmap.png
}}
'''रियो दे ला प्लाता''' ({{lang-es|Río de la Plata}}) ही [[दक्षिण अमेरिका]] खंडामधील एक प्रमुख [[नदी]] आहे. ही नदी [[आर्जेन्टिना]] व [[उरुग्वे]] देशांच्या सीमेवर [[उरुग्वे नदी]] आणि [[पाराना नदी]]च्या संगमापासून सुरू होते २९० किमी वाहत जाऊन दक्षिण [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरास]] मिळते. संगमाजवळ केवळ २ किमी रूंद पात्र असलेल्या ह्या नदीचा विस्तार मुखाजवळ प्रचंड असून तिची रुंदी तब्बल २२० किमी इतकी आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो दे ला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे.


[[ला प्लाता]], [[बुएनोस आइरेस]], [[मोन्तेविदेओ]] ही प्रमुख शहरे रियो दे ला प्लाताच्या काठांवर वसली आहेत. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] [[प्लेट नदीची लढाई]] ही पहिली सागरी लढाई येथेच घडली होती.
या नदीकाठी [[बोयनोस एर्स]], [[माँटेव्हिडीओ]] ही महानगरे तर अनेक मोठी शहरे वसलेली आहेत.

{{कॉमन्स वर्ग|Río de la Plata|रियो दे ला प्लाता}}


[[वर्ग:उरुग्वेमधील नद्या]]
[[वर्ग:उरुग्वेमधील नद्या]]

११:०७, २४ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

रियो दे ला प्लाता
रियो दे ला प्लाताच्या दक्षिण काठावर वसलेले बुएनोस आइरेस
रियो दे ला प्लाताच्या मार्गाचा नकाशा
उगम उरुग्वेपाराना नद्यांचा संगम
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना, उरुग्वे ध्वज उरुग्वे
लांबी २९० किमी (१८० मैल)
सरासरी प्रवाह २२,००० घन मी/से (७,८०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३१,,७०,०००
उपनद्या उरुग्वे नदी, पाराना नदी

रियो दे ला प्लाता (स्पॅनिश: Río de la Plata) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी आर्जेन्टिनाउरुग्वे देशांच्या सीमेवर उरुग्वे नदी आणि पाराना नदीच्या संगमापासून सुरू होते व २९० किमी वाहत जाऊन दक्षिण अटलांटिक महासागरास मिळते. संगमाजवळ केवळ २ किमी रूंद पात्र असलेल्या ह्या नदीचा विस्तार मुखाजवळ प्रचंड असून तिची रुंदी तब्बल २२० किमी इतकी आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो दे ला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे.

ला प्लाता, बुएनोस आइरेस, मोन्तेविदेओ ही प्रमुख शहरे रियो दे ला प्लाताच्या काठांवर वसली आहेत. दुसऱ्या महायुद्धातील प्लेट नदीची लढाई ही पहिली सागरी लढाई येथेच घडली होती.