"बिहारी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहिता वापरली
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधून जोडली
 
ओळ ५: ओळ ५:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
*[http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=bih एथ्नॅलॉगवरील माहिती]{{मृत दुवा}}
*{{Webarchiv | url=http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=aar | wayback=20080203080925 | text=एथ्नॅलॉगवरील माहिती}}


[[वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह]]
[[वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह]]

१४:४४, २० ऑक्टोबर २०१५ ची नवीनतम आवृत्ती

बिहारमधील तीन प्रमुख भाषा व त्यांच्या बोलीभाषा

बिहारी हे नाव भारत देशाच्या बिहार राज्यातील अनेक भाषांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरले जाते. बिहारीमध्ये प्रामुख्याने मगधी, मैथिलीभोजपुरी ह्या भाषांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक भाषेच्या अनेक बोलीभाषा असून ह्यांपैकी काही नेपाळ देशामध्ये देखील वापरल्या जातात. बिहारी ही हिंद-आर्य भाषासमूहामधील एक आहे.

ह्या तीन बिहारी भाषांपैकी मैथिली वगळता भोजपुरी व मगधी भाषा बरेचदा चुकीने हिंदीच्याच आवृत्त्या समजल्या जातात.

बाह्य दुवे[संपादन]