"लीना सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
बांधणी
ओळ १: ओळ १:
लीना निरंजन सोहोनी (जन्म : ८ सप्‍टेंबर, इ.स. १९५९) या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली [[पुणे]] विद्यापीठीतून जर्मन घेऊन एम.ए. झाल्या आहेत.
'''लीना निरंजन सोहोनी''' ([[८ सप्‍टेंबर]], [[इ.स. १९५९]] - ) या एक [[मराठी]] लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] जर्मन घेऊन एम.ए. झाल्या आहेत.


==लीना सोहोनी यांची मराठी पुस्तके==
==मराठी पुस्तके==
* अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी)
* अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी)
* आयसी ८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : निलेश मिश्रा)
* आयसी ८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : निलेश मिश्रा)
ओळ १३: ओळ १३:
* The Accidental Prime Minister (याच नावाचा मराठी अनुवाद; मूळ लेखक : संजय बारू)
* The Accidental Prime Minister (याच नावाचा मराठी अनुवाद; मूळ लेखक : संजय बारू)


{{DEFAULTSORT:सोहोनी, लीना}}

[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]

०५:४५, २४ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

लीना निरंजन सोहोनी (८ सप्‍टेंबर, इ.स. १९५९ - ) या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली पुणे विद्यापीठातून जर्मन घेऊन एम.ए. झाल्या आहेत.

मराठी पुस्तके

  • अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका: निशा मिरचंदानी)
  • आयसी ८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : निलेश मिश्रा)
  • इट्स ऑलवेज पॉसिबल (मूळ इंग्रजी, लेखिका : किरण बेदी)
  • इंदिरा (इंदिरा नेहरू गांधी यांचे जीवनचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका : कॅथरीन फ्रॅन्क)
  • द व्हाईट टायगर (मूळ इंग्रजी, लेखक : अरविंद अडिगा)
  • टू सर विथ लव्ह (मूळ इंग्रजी, लेखक ई.आर. ब्रेथवेट) या मराठी पुस्तकाला गोवा हिंदू असोसिएशनचा पुरस्कार आणि जी.ए. पुरस्कार मिळाले आहेत.
  • देव जो भूवरी चालला (स्वतंत्र, साईबाबांचे चरित्र)
  • मध्यस्थ (स्वतंत्र)
  • सोनिया गांधी - एक अनन्यसाधरण जीवनप्रवास : (मूळ इंग्रजी, लेखिका : राणी सिंग)
  • The Accidental Prime Minister (याच नावाचा मराठी अनुवाद; मूळ लेखक : संजय बारू)