"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या: 10 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q2365308
ओळ २५: ओळ २५:
[[वर्ग:ज्योतिष]]
[[वर्ग:ज्योतिष]]
[[वर्ग:चैत्र महिना|*]]
[[वर्ग:चैत्र महिना|*]]

[[af:Chaitra]]
[[en:Chaitra]]
[[gu:ચૈત્ર]]
[[hi:चैत्र]]
[[ne:चैत्र]]
[[nl:Chaitra]]
[[pl:Ćajtra]]
[[pnb:چیت]]
[[ru:Чайтра]]
[[te:చైత్రమాసము]]

०७:२३, २१ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

गुढी पाडवा

चैत्र हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते.

सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरु होतो. चैत्र महिना सुरु होताना वसंत ऋतूची सुरुवात होते.

चैत्र महिन्यातील सण



हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  चैत्र महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या