"पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २८: ओळ २८:
[[वर्ग:बिहारमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:बिहारमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:झारखंडमधील रेल्वे वाहतूक]]

१६:३४, ७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

१६ - पूर्व मध्य रेल्वे
मुघलसराई रेल्वे स्थानक

पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे असून बिहार राज्याचा बव्हंशी भाग तसेच उत्तर प्रदेशझारखंड राज्यांचा काही भाग पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विभाग

पूर्व मध्य रेल्वेचे पाच विभाग आहेत.

प्रमुख गाड्या

पूर्व मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.

बाह्य दुवे