"लक्ष्मीकांत-प्यारेलाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''लक्ष्मीकांत-प्यारेलाल''' (उर्फ़ एल. पी. किवा लक्ष्मी-प्यारे) एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोड़ी होती. या जोडीत लक्ष्मीकांत शांताराम कुदलकर (इ.स. १९३७-१९९८) व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (जन्म इ.स.१९४०) आहेत. त्यांनी इ.स.१९६३ ते १९९८ जवळ जवळ ५००हुन् अधिक चित्रपटामध्ये संगीत दिले. त्यांनी बरेयाच सुप्रसिद्ध चित्रपटमहर्षि बरोबर काम केले आहे जसे [[राज कपूर]], [[देव आनंद]], [[फिरोज खान]], [[बलदेव राज चोप्रा|बी.आर. चोपडा]], [[शक्ति सामंता]], [[मनमोहन देसाई]], [[यश चोपडा]], [[सुभाष घई]] व [[मनोज कुमार]].
'''लक्ष्मीकांत-प्यारेलाल''' (ऊर्फ एल.पी. किवा लक्ष्मी-प्यारे) ही एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोडी होती. या जोडीत लक्ष्मीकांत शांताराम कुदळकर (इ.स. १९३७-१९९८) व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (जन्म : ३ सप्टेंबर, इ.स.१९४०) आहेत. त्यांनी इ.स. १९६३ ते १९९८ या काळात ५०० हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले.


{{फिल्मफेअरसंगीतपुरस्कार}}
{{फिल्मफेअरसंगीतपुरस्कार}}

१८:३७, ३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

लक्ष्मीकांत-प्यारेलाल (ऊर्फ एल.पी. किवा लक्ष्मी-प्यारे) ही एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोडी होती. या जोडीत लक्ष्मीकांत शांताराम कुदळकर (इ.स. १९३७-१९९८) व प्यारेलाल रामप्रसाद शर्मा (जन्म : ३ सप्टेंबर, इ.स.१९४०) आहेत. त्यांनी इ.स. १९६३ ते १९९८ या काळात ५०० हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिले.