"जम्मू तावी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Jammu Tawi to Delhi - Rail side views 02.JPG|250 px|इवलेसे|जम्मू तावी रेल्वे स्थानक]]
{{माहितीचौकट रेल्वे स्थानक
| नाव = '''जम्मू तावी'''
| स्थानिकनाव =
| स्थानिकभाषा =
| cta_header =
| प्रकार = '''[[भारतीय रेल्वे]] स्थानक'''
| style =
| चित्र = Jammu Tawi to Delhi - Rail side views 02.JPG
| चित्ररुंदी =
| चित्रवर्णन = येथे उभी असलेली [[जम्मू तावी राजधानी एक्सप्रेस]]
| पत्ता = [[जम्मू]]
| उंची = ३४३.८ मी
| मार्ग =
| जोडमार्ग =
| अंतर =
| इमारत =
| फलाट = ३
| विद्युतीकरण = होय
| उद्घाटन = इ.स. १९७५
| ADA =
| संकेत = JAT
| मालकी = [[भारतीय रेल्वे मंत्रालय|रेल्वे मंत्रालय]], [[भारतीय रेल्वे]]
| चालक =
| विभाग = [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वे]]
| map_type = जम्मू आणि काश्मीर
| map dot label = जम्मू तावी
| latd= 32 | latm= 42 | lats= 22 |latNS= N
| longd= 74 | longm= 52 | longs= 49 |longEW= E
}}
'''जम्मू तावी रेल्वे स्थानक''' हे [[भारत]]ाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील [[जम्मू]] ह्या शहरामधील एक महत्त्वाचे [[रेल्वे स्थानक]] आहे. [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वे]]च्या [[फिरोजपूर]] विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून [[दिल्ली]] व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. जम्मू तावी ते [[कन्याकुमारी]] दरम्यान ३,७११ किमी अंतर धावणारी [[हिमसागर एक्सप्रेस]] ही भारतामधील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे.
'''जम्मू तावी रेल्वे स्थानक''' हे [[भारत]]ाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील [[जम्मू]] ह्या शहरामधील एक महत्त्वाचे [[रेल्वे स्थानक]] आहे. [[उत्तर रेल्वे (भारत)|उत्तर रेल्वे]]च्या [[फिरोजपूर]] विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून [[दिल्ली]] व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. जम्मू तावी ते [[कन्याकुमारी]] दरम्यान ३,७११ किमी अंतर धावणारी [[हिमसागर एक्सप्रेस]] ही भारतामधील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे.


ओळ ५: ओळ ३३:


==महत्त्वाच्या गाड्या==
==महत्त्वाच्या गाड्या==
*[[जम्मू राजधानी एक्सप्रेस|जम्मू]] [[राजधानी एक्सप्रेस]]
*[[जम्मू तावी राजधानी एक्सप्रेस|जम्मू]] [[राजधानी एक्सप्रेस]]
*[[दुरंतो एक्सप्रेस]]
*[[दुरंतो एक्सप्रेस]]
*[[झेलम एक्सप्रेस]]
*[[झेलम एक्सप्रेस]]
ओळ १४: ओळ ४२:
*[[भारतीय रेल्वे]]
*[[भारतीय रेल्वे]]


[[वर्ग:जम्मू आणि काश्मीर]]
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे स्थानके]]
[[वर्ग:भारतामधील रेल्वे स्थानके]]

१७:१०, १ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

जम्मू तावी
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जम्मू
गुणक 32°42′22″N 74°52′49″E / 32.70611°N 74.88028°E / 32.70611; 74.88028
समुद्रसपाटीपासूनची उंची ३४३.८ मी
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९७५
विद्युतीकरण होय
संकेत JAT
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर रेल्वे
स्थान
जम्मू तावी is located in जम्मू आणि काश्मीर
जम्मू तावी
जम्मू तावी
जम्मू आणि काश्मीरमधील स्थान

जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू ह्या शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून दिल्ली व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. जम्मू तावी ते कन्याकुमारी दरम्यान ३,७११ किमी अंतर धावणारी हिमसागर एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे.

काश्मीर रेल्वे चालू झाल्यानंतर जम्मू तावी स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. श्रीनगर मार्गे बारामुल्ला ते जम्मू ह्या मार्गावरील जम्मू तावी हे अखेरचे स्थानक असेल.

महत्त्वाच्या गाड्या

हे सुद्धा पहा