"वाय-फाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १६: ओळ १६:
वाय फाय सुरक्षिततेसाठी आपण आपल्या खाजगी वाय फाय जोडणी ला पासवर्ड सुद्धा देऊ शकतो म्हणजे ह्या सुविधे मुळे आपला खाजगी वाय फाय कोण वापरेल हे सुद्धा आपणच ठरऊ शकतो. हे संपूर्ण सुरक्षित आहे.
वाय फाय सुरक्षिततेसाठी आपण आपल्या खाजगी वाय फाय जोडणी ला पासवर्ड सुद्धा देऊ शकतो म्हणजे ह्या सुविधे मुळे आपला खाजगी वाय फाय कोण वापरेल हे सुद्धा आपणच ठरऊ शकतो. हे संपूर्ण सुरक्षित आहे.

===हार्डवेयर- उपकरणे===
===हार्डवेयर-उपकरणे आणि इतर साधने===

जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी नेटगियरएसस, डि-लिंक इत्यादी कंपन्यांचे [[राऊटर]] वापरता येतात.
जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी नेटगियरएसस, डि-लिंक इत्यादी कंपन्यांचे [[राऊटर]] वापरता येतात.

जर आपल्याला वाय फाय आपल्या घरात, ऑफिस मध्ये, किव्वा इतर कुठे बसवायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असली पहिजे. त्या इंटरनेट साठी आपण बि.एस.एन.एल., रिलायंस चे ल्यांडलाइन घेऊ शकतो अथवा अेअर्टेल ४G, अथवा इतर कोणतीही सुविधा घेऊन त्याला टीपी लिंक किवा डी लिंक कंपनी चे राउटर बसऊ शकतो.

===बाह्य दुवे===
===बाह्य दुवे===

११:१०, १४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

वायफाय

वायफाय हे वायरलेस तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रद्वारे संगणक कोणत्याही वायर शिवाय जोडले जातात. त्याच बरोबर माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते.

उपयोगिता

हे तंत्रज्ञान संगणक, नवीन गेम्स (सोनी चे पीएस २ तसेच एक्सबॉक्स आणि डिएस लाईट), एमपी३ एमपी३ प्लेयर्स इत्यादींसाठी वापरले जाते. या द्वारे जालावर मुशाफिरीही करता येते. ॲपल या कंपनीने बाजारात आणलेल्या उत्पादनांमध्ये वायफाय सुवीधा असल्याने खप वाढला. आयपॉडआयफोन वायफाय द्वारा जोडता येतात.

मर्यादा

वाय फाय द्वारे आपण इंटरनेट फक्त आपल्या घरात, ऑफिस मध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी वाय फाय चे राऊटर बसवलेले आहे त्याच ठिकाणी आपण ते वापरू शकतो. म्हणजे आपल्या मोबईल इंटरनेट सारखं इंटरनेट आपल्याला कोठेही चालू करता येत नाही.

सुरक्षितता

मात्र सुरक्षितेचे काही प्रश्न यातून उभे राहू शकतात. वाय फाय सुरक्षिततेसाठी आपण आपल्या खाजगी वाय फाय जोडणी ला पासवर्ड सुद्धा देऊ शकतो म्हणजे ह्या सुविधे मुळे आपला खाजगी वाय फाय कोण वापरेल हे सुद्धा आपणच ठरऊ शकतो. हे संपूर्ण सुरक्षित आहे.

हार्डवेयर-उपकरणे आणि इतर साधने

जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी नेटगियरएसस, डि-लिंक इत्यादी कंपन्यांचे राऊटर वापरता येतात.

बाह्य दुवे