"मिथुन रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 60 langlinks, now provided by Wikidata on d:Q129214
छो →‎स्वभाव: शुद्धलेखन, replaced: बुध्दी → बुद्धी
ओळ ३: ओळ ३:

== स्वभाव ==
== स्वभाव ==
या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात.
या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात.

{{फलज्योतिषातील ग्रह व राशी}}
{{फलज्योतिषातील ग्रह व राशी}}

०९:२३, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

मिथुन राशीचे चिन्ह

मिथुन ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. कुंडलीतील ३ क्रमांकाने दर्शवतात.

स्वभाव

या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गुण या राशीत आढळतात.