"२०११ यू.एस. ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छो added Category:लाल दुवे असणारे लेख using HotCat |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
== |
==हे सुद्धा पहा== |
||
*[[२०११ ऑस्ट्रेलियन ओपन]] |
*[[२०११ ऑस्ट्रेलियन ओपन]] |
||
*[[२०११ फ्रेंच ओपन]] |
*[[२०११ फ्रेंच ओपन]] |
०४:१०, ११ ऑगस्ट २०१५ ची नवीनतम आवृत्ती
२०११ यू.एस. ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | ऑगस्ट २९ – सप्टेंबर १२ | |||||
वर्ष: | १३० वी | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
नोव्हाक जोकोविच | ||||||
महिला एकेरी | ||||||
समांथा स्टोसर | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
युर्गन मेल्त्सर / फिलिप पेट्झश्नर | ||||||
महिला दुहेरी | ||||||
लीझेल ह्युबर / लिसा रेमंड | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
मेलनी ऊडिन / जॅक सॉक | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०११ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०११ यु.एस. ओपन ही ऑगस्ट २९ ते सप्टेंबर १२ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स भागात असलेल्या फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
निकाल[संपादन]
पुरूष एकेरी[संपादन]
नोव्हाक जोकोविचने रफायेल नदालला 6–2, 6–4, 6–7(3–7), 6–1 असे हरवले.
महिला एकेरी[संपादन]
समांथा स्टोसरने सेरेना विल्यम्सला 6–2, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी[संपादन]
युर्गन मेल्त्सर / फिलिप पेट्झश्नरनी मारियुझ फ्रायस्टेनबर्ग / मार्सिन मात्कोव्स्कीना 6–2, 6–2 असे हरवले.
महिला दुहेरी[संपादन]
लीझेल ह्युबर / लिसा रेमंडनी व्हानिया किंग / यारोस्लावा श्वेदोव्हाना 4–6, 7–6(7–5), 7–6(7–3) असे हरवले.
मिश्र दुहेरी[संपादन]
मेलनी ऊडिन / जॅक सॉकनी जिसेला डुल्को / एदुरादो श्वांकना 7–6(7–4), 4–6, [10–8] असे हरवले.