"फ्रान्सचा सोळावा लुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 73 langlinks, now provided by Wikidata on d:Q7732
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ १९: ओळ १९:
सोळावा लुई [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] मोठा समर्थक होता व [[अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध|अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात]] त्याने महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्याच्या आदरार्थ [[केंटकी]]मधील [[लुईव्हिल]] ह्या शहरास त्याचे नाव दिले गेले आहे.
सोळावा लुई [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] मोठा समर्थक होता व [[अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध|अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात]] त्याने महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्याच्या आदरार्थ [[केंटकी]]मधील [[लुईव्हिल]] ह्या शहरास त्याचे नाव दिले गेले आहे.


==हेही पहा==
==हे सुद्धा पहा==
*[[फ्रान्सच्या राज्यकर्त्यांची यादी]]
*[[फ्रान्सच्या राज्यकर्त्यांची यादी]]



०१:१८, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

सोळावा लुई
Louis XVI

कार्यकाळ
१० मे १७७४ – २१ सप्टेंबर १७९२
मागील पंधरावा लुई
पुढील राजेशाही बरखास्त
पहिले फ्रेंच प्रजासत्ताक

जन्म २३ ऑगस्ट १७५४ (1754-08-23)
व्हर्सायचा राजवाडा
मृत्यू २१ जानेवारी, १७९३ (वय ३८)
पॅरिस
सही फ्रान्सचा सोळावा लुईयांची सही

सोळावा लुई (२३ ऑगस्ट १७५४ - २१ जानेवारी १७९३) हा इ.स. १७७४ ते इ.स. १७९२ दरम्यान फ्रान्सनाबाराचा राजा होता. पंधराव्या लुईचा नातू असलेल्या सोळाव्या लुईला त्याच्या आजोबांच्या अनेक चुकांचे परिणाम भोगावे लागले. फ्रान्समध्ये स्वातंत्र्यचळवळ सुरू झाली व फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधील संपूर्ण एकाधिकारशाही बंद करून संविधानिक एकाधिकारशाही सुरू झाली. ह्या दरम्यान सोळाव्या लुईला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला. २१ जानेवारी १७९३ रोजी त्याला शिरच्छेद करून मारून टाकण्यात आले.

सोळावा लुई अमेरिकेचा मोठा समर्थक होता व अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात त्याने महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्याच्या आदरार्थ केंटकीमधील लुईव्हिल ह्या शहरास त्याचे नाव दिले गेले आहे.

हे सुद्धा पहा