"ढाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sanjeev bot (चर्चा | योगदान) छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata. |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
१७व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिले आहे. |
१७व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिले आहे. |
||
== |
==हे सुद्धा पहा== |
||
*[[शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] |
*[[शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] |
||
००:३७, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
ढाका ঢাকা |
|
बांगलादेश देशाची राजधानी | |
देश | बांगलादेश |
जिल्हा | ढाका |
स्थापना वर्ष | इ.स. १६०८ |
क्षेत्रफळ | ८१५.८ चौ. किमी (३१५.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १३ फूट (४.० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,४३,९९,००० |
- घनता | ४५,००० /चौ. किमी (१,२०,००० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० |
http://www.dhakacity.org/ |
ढाका (बंगाली: ঢাকা) ही दक्षिण आशियातील बांगलादेश देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बुरिगंगेच्या तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
१७व्या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना हे शहर जहांगिर नगर ह्या नावाने ओळखले जात असे. ब्रिटिश राजदरम्यान ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका पूर्व पाकिस्तानची तर १९७१ सालापासून बांगलादेशची राजधानी राहिले आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |