"विशाखापट्टणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट शहर |
|||
'''विशाखापट्टणम''' हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यातील शहर आहे. |
|||
| नाव = विशाखापट्टणम |
|||
| स्थानिक = విశాఖపట్నం |
|||
| चित्र = Vizag_Collage_3.png |
|||
| चित्र_वर्णन = |
|||
| ध्वज = |
|||
| चिन्ह = |
|||
| नकाशा१ = आंध्र प्रदेश |
|||
| नकाशा२ = भारत |
|||
| pushpin_label_position = |
|||
| देश = भारत |
|||
| राज्य = [[आंध्र प्रदेश]] |
|||
⚫ | |||
| स्थापना = |
|||
| महापौर = |
|||
| क्षेत्रफळ = ६८१.९६ |
|||
| उंची = १७७ |
|||
| लोकसंख्या_वर्ष = २०११ |
|||
| लोकसंख्या = १७,३०,३२० |
|||
| घनता = २५३७.३ |
|||
| महानगर_लोकसंख्या = २०,९१,८११ |
|||
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]] |
|||
| वेब = [https://www.gvmc.gov.in/gvmc/ अधिकृत संकेतस्थळ] |
|||
|latd = 17 |latm = 41 |lats = 18 |latNS = N |
|||
|longd = 83 |longm = 13 |longs = 7 |longEW = E |
|||
}} |
|||
'''विशाखापट्टणम''' ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: విశాఖపట్నం) हे [[भारत|भारताच्या]] [[आंध्र प्रदेश]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या वायव्य भागात [[पूर्व घाट]] व [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराच्या]] मध्ये वसले आहे. २०११ साली १७.३० लाख लोकसंख्या असलेले विशाखापट्टणम भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. |
|||
विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख शहर असून ते देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे [[बंदर]] आहे. [[भारतीय नौदल|भारतीय नौसेनेच्या]] ''ईस्टर्न नेव्हल कमांड''चे मुख्यालय येथे आहे. |
|||
हे शहर [[विशाखापट्टणम जिल्हा|विशाखापट्टणम जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. |
|||
ऐतिहासिक काळादरम्यान विशाखापट्टणम [[कलिंग]] साम्राज्याचा भाग होते. १५व्या शतकात येथे [[विजयनगरचे साम्राज्य|विजयनगर]] तर १६व्या शतकात [[मुघल साम्राज्य|मुघलांची]] सत्ता होती. १८व्या शतकात [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] अधिपत्याखाली राहिल्यानंतर इ.स. १८०४मध्ये येथे [[ब्रिटीश राज|ब्रिटिशांची]] राजवट आली जी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात होती. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
==जनसांख्यिकी== |
|||
२०११ सालच्या जनगणनेनुसार विशाखापट्टणमची लोकसंख्या १७,३०,३२० इतकी होती. येथील लिंग गुणोत्तर ९७७ तर साक्षरता दर ८२.६६% होता. |
|||
==वाहतूक== |
|||
विशाखापट्टणम शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. [[पूर्व तटीय रेल्वे]] क्षेत्राच्या विशाखापट्टणम विभागाचे मुख्यालय येथील [[विशाखापट्टणम रेल्वे स्थानक]]ावर असून [[मुंबई]], [[दिल्ली]], [[हैदराबाद]], [[चेन्नई]], [[कोलकाता]] इत्यदी अनेक प्रमुख शहरांसाठी येथून थेट प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात. |
|||
[[सुवर्ण चतुष्कोण]]ाचा भाग असलेला [[राष्ट्रीय महामार्ग ५]] विशाखापट्टणममधून धावतो. |
|||
[[विशाखापट्टणम विमानतळ]] येथील प्रमुख विमानतळ येथून भारतामधील प्रमुख शहरांसोबतच [[दुबई]], [[क्वालालंपूर]] इत्यादी आंतरराष्ट्रीय शहरांसाठी देखील प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. |
|||
==बाह्य दुवे== |
|||
*[https://www.gvmc.gov.in/gvmc/ अधिकृत संकेतस्थळ] |
|||
{{कॉमन्स वर्ग|Visakhapatnam|विशाखापट्टणम}} |
|||
*{{wikivoyage|Visakhapatnam|विशाखापट्टणम}} |
|||
⚫ | |||
[[Category:विशाखापट्टणम जिल्हा]] |
|||
[[वर्ग:विशाखापट्टणम| ]] |
१६:५६, ५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
विशाखापट्टणम విశాఖపట్నం |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | आंध्र प्रदेश |
जिल्हा | विशाखापट्टणम जिल्हा |
क्षेत्रफळ | ६८१.९६ चौ. किमी (२६३.३१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १७७ फूट (५४ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १७,३०,३२० |
- घनता | २,५३७.३ /चौ. किमी (६,५७२ /चौ. मैल) |
- महानगर | २०,९१,८११ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अधिकृत संकेतस्थळ |
विशाखापट्टणम (तेलुगू: విశాఖపట్నం) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या वायव्य भागात पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या मध्ये वसले आहे. २०११ साली १७.३० लाख लोकसंख्या असलेले विशाखापट्टणम भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.
विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख शहर असून ते देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे बंदर आहे. भारतीय नौसेनेच्या ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय येथे आहे.
ऐतिहासिक काळादरम्यान विशाखापट्टणम कलिंग साम्राज्याचा भाग होते. १५व्या शतकात येथे विजयनगर तर १६व्या शतकात मुघलांची सत्ता होती. १८व्या शतकात फ्रेंचांच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर इ.स. १८०४मध्ये येथे ब्रिटिशांची राजवट आली जी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात होती.
जनसांख्यिकी
२०११ सालच्या जनगणनेनुसार विशाखापट्टणमची लोकसंख्या १७,३०,३२० इतकी होती. येथील लिंग गुणोत्तर ९७७ तर साक्षरता दर ८२.६६% होता.
वाहतूक
विशाखापट्टणम शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राच्या विशाखापट्टणम विभागाचे मुख्यालय येथील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर असून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता इत्यदी अनेक प्रमुख शहरांसाठी येथून थेट प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात.
सुवर्ण चतुष्कोणाचा भाग असलेला राष्ट्रीय महामार्ग ५ विशाखापट्टणममधून धावतो.
विशाखापट्टणम विमानतळ येथील प्रमुख विमानतळ येथून भारतामधील प्रमुख शहरांसोबतच दुबई, क्वालालंपूर इत्यादी आंतरराष्ट्रीय शहरांसाठी देखील प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.