"गजानन दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो Abhijitsathe ने लेख गजानन दिगंबर माडगूळकर वरुन ग.दि. माडगूळकर ला हलविला
(काही फरक नाही)

१२:२९, ४ जुलै २०१५ ची आवृत्ती

गजानन दिगंबर माडगूळकर
जन्म नाव गजानन दिगंबर माडगूळकर
टोपणनाव गदिमा
जन्म ऑक्टोबर १, १९१९
शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू डिसेंबर १४, १९७७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतरचना, कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती गीतरामायण
टीपा ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे