"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Rakesh_sharma.jpg|thumb]]
{{जन्म_दिनांक_आणि_वय}}[[File:Rakesh_sharma.jpg|thumb]]
'''{{लेखनाव}}''' हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.
'''{{लेखनाव}}''' हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.



१८:१५, २३ जून २०१५ ची आवृत्ती

[[ ]], [[{{{1}}}|{{{1}}}]] (-00-{{{3}}}) (वय: अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "{")[[वर्ग:{{{1}}} मधील जन्म]]

राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.

भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.

पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.

नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.