"आर्तुरो तोस्कानिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Toscanini5.jpg|thumb|right|आर्तुरो तोस्कानिनी]]
[[चित्र:Arturo Toscanini 1.jpg|thumb|right|आर्तुरो तोस्कानिनी]]
'''आर्तुरो तोस्कानिनी''' ({{lang-it|Arturo Toscanini}}; २५ मार्च १८६७, [[पार्मा]] − १६ जानेवारी १९५७, [[न्यू यॉर्क शहर]]) हा एक [[इटली|इटालियन]] [[संगीतकार]] होता. विसाव्या शतकातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक मानला जात असलेल्या तोस्कानिनीने आपली कारकिर्द [[मिलान]]मध्ये सुरू केली. लवकरच तो प्रसिद्धीच्या वाटेवर चालू लागला. इटलीचा [[फॅसिझम|फॅसिस्ट]] हुकुमशहा [[बेनितो मुसोलिनी]]ने तोस्कानिनीचा ''जगातील सर्वश्रेष्ठ संगीतकार'' असा गौरव केला होता. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धापूर्वी]] तोस्कानिनीने [[अमेरिका|अमेरिकेमध्ये]] पलायन केले व तो [[न्यू यॉर्क शहर]]ामध्ये स्थायिक झाला. येथे त्याने रेडियोवर संगीत देण्यास सुरूवात केली.
<div style="clear:both;" />
{{विस्तार}}


==बाह्य दुवे==
[[वर्ग:इटालियन संगीतकार|तोस्कानिनी, आर्तुरो]]
*[http://www.allmusic.com/artist/q57138 व्यक्तिचित्र]
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
{{कॉमन्स वर्ग|Arturo Toscanini|{{लेखनाव}}}}

{{DEFAULTSORT:तोस्कानिनी, आर्तुरो}}
[[वर्ग:इ.स. १८६७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इटालियन संगीतकार]]

२२:०४, १८ जून २०१५ ची आवृत्ती

आर्तुरो तोस्कानिनी

आर्तुरो तोस्कानिनी (इटालियन: Arturo Toscanini; २५ मार्च १८६७, पार्मा − १६ जानेवारी १९५७, न्यू यॉर्क शहर) हा एक इटालियन संगीतकार होता. विसाव्या शतकातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक मानला जात असलेल्या तोस्कानिनीने आपली कारकिर्द मिलानमध्ये सुरू केली. लवकरच तो प्रसिद्धीच्या वाटेवर चालू लागला. इटलीचा फॅसिस्ट हुकुमशहा बेनितो मुसोलिनीने तोस्कानिनीचा जगातील सर्वश्रेष्ठ संगीतकार असा गौरव केला होता. दुसऱ्या महायुद्धापूर्वी तोस्कानिनीने अमेरिकेमध्ये पलायन केले व तो न्यू यॉर्क शहरामध्ये स्थायिक झाला. येथे त्याने रेडियोवर संगीत देण्यास सुरूवात केली.

बाह्य दुवे