"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
बांधणी
ओळ १: ओळ १:
'''तुळशीदास वसंत बोरकर''' हे महाराष्ट्रातील संगीतकार होते.
संगीत कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या [[गोवा|गोव्यातील]] बोरी या गावात जन्मलेले '''तुळशीदास वसंत बोरकर''' हे लहानपणीच [[गोवा]] सोडून [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना साथ केली.


यांचा जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला परंतु हे लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना साथ केली.
तुळसीदास बोरकर हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित ’हे बंध रेशमाचे’ या नाटकाचे संगीत साहाय्यक होते.

तुळसीदास बोरकर हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित [[हे बंध रेशमाचे]] या नाटकाचे संगीत साहाय्यक होते.


==पुरस्कार==
==पुरस्कार==
* भारतीय [[संगीत नाटक अकादमी]]तर्फे २०१४ सालची संगीत अकादमी फेलोशिप
* भारतीय [[संगीत नाटक अकादमी]]तर्फे २०१४ सालची संगीत अकादमी फेलोशिप


{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}

[[वर्ग:संगीत]]
[[वर्ग:संगीत]]
[[वर्ग:संवादिनी वादक]]
[[वर्ग:संवादिनी वादक]]

१९:५०, १६ जून २०१५ ची आवृत्ती

तुळशीदास वसंत बोरकर हे महाराष्ट्रातील संगीतकार होते.

यांचा जन्म गोव्यातील बोरी गावात झाला परंतु हे लहानपणीच पुण्यात आले. ते गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी रोज पुणे-मुंबई ये-जा करत. त्यांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली.

तुळसीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे संगीत साहाय्यक होते.

पुरस्कार