"ऊती (जीवशास्त्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
'''संयोजी उती:'''
'''संयोजी उती:'''
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आहाराकामध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:
संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आहाराकामध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:
-अस्थी
* -अस्थी
-रक्त
* -रक्त
-अस्थिबंध
* -अस्थिबंध
-स्नायुराज्जू
* -स्नायुराज्जू
-कास्थी
* -कास्थी
-विरल उती
* -विरल उती
-चरबीयुक्त उती
* -चरबीयुक्त उती


'''स्नायू उती:'''
'''स्नायू उती:'''
ओळ २७: ओळ २७:


'''चेता उती:'''
'''चेता उती:'''
सर्व पेशींमध्ये चेत्नाक्षमता आढळते. या उटी चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.
सर्व पेशींमध्ये चेत्नाक्षमता आढळते. या उटी चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.


== वनस्पती ऊती ==
== वनस्पती ऊती ==

००:५१, १४ जून २०१५ ची आवृत्ती

ऊती हे पेशी पासून बनवलेले संस्था असतात . ऊती हे समान मूळ असलेले पेशीने बनलेले असतात, जे एकत्रितपणे एक विशिष्ट कार्य करतात.  अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती  एकत्र काम करतात. सर्व साजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येउन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येउन अवयव संस्था तयार होते. उद. श्वासंसंस्त्था, पचनसंस्था इ.

पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.


प्राण्यांचे ऊती

प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात: अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.

अभिस्तर उती: अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतुमय पाटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असतात. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले बनलेले असतात.

संयोजी उती: संयोजी उतीमध्ये अधारक असते आणि त्या आहाराकामध्ये पेशी रुतलेल्या असतात. या आधारकाचे स्वरूप, घनता आणि प्रमाण हे त्यातील संयोजी उटीच्या कार्यानुसार ठरते. हे अधारक जेलीस्दृश द्रवरूप व दाट किंवा दृढ अस्ते. संयोजी उतीचे बरेच विविध प्रकार असतात:

  • -अस्थी
  • -रक्त
  • -अस्थिबंध
  • -स्नायुराज्जू
  • -कास्थी
  • -विरल उती
  • -चरबीयुक्त उती

स्नायू उती: स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास 'संकोची प्रथिन' असे म्हणतात या प्रथिनानच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते.

चेता उती: सर्व पेशींमध्ये चेत्नाक्षमता आढळते. या उटी चेतना ग्रहण करतात व या अत्यंत जलद गतीने शरीरातील एका भागाकडून दुसर्या भागाकडे वहन करतात. मेन्दू , चेतरज्जू व चेतान्तू हे सर्व चेताउतीनी बनलेले असतात.

वनस्पती ऊती

वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत : साध्या ऊती व संयुक्त ऊती


बाह्य दुवे

https://kumarvishwakosh.maharashtra.gov.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=160&Itemid=234