"लाल किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४: ओळ १४:
| नकाशाशीर्षक = दिल्लीतील लाल् किल्ल्याचे स्थान
| नकाशाशीर्षक = दिल्लीतील लाल् किल्ल्याचे स्थान
}}
}}
[[File:Red fort new delhi with indian flag.jpg|इवलेसे|उजवे|300px|लाल किल्ला]]
'''लाल किल्ला''' हा [[दिल्ली|दिल्लीतील]] एक प्रसिद्ध [[मुघल]]कालीन [[किल्ला]] आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल [[संगमरवर]]ी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला [[यमुना नदी]]च्या किनारी बांधला गेला आहे.
'''लाल किल्ला''' हा [[दिल्ली|दिल्लीतील]] एक प्रसिद्ध [[मुघल]]कालीन [[किल्ला]] आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल [[संगमरवर]]ी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला [[यमुना नदी]]च्या किनारी बांधला गेला आहे.

२०:२६, ६ जून २०१५ ची आवृत्ती

लाल किल्ला
लाल किल्ला

लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला आहे.

बांधकाम

मुघल सम्राट शाहजहानने ह्या किल्याला इ.स. १६३८ साली बाधण्यास सुरुवात केले व तो इ.स. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा जगातील भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्लाचे घनिष्ट संबंध आहेत. पंडीत जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती.