"प्रीतिसंगम (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎नाट्यगीते: साचा भरला using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{इतरउपयोग४|प्रीतिसंगम नावाचे मराठी भाषेतील नाटक||प्रीतिसंगम (निःसंदिग्धीकरण)}}
{{इतरउपयोग४|प्रीतिसंगम नावाचे मराठी भाषेतील नाटक||प्रीतिसंगम (निःसंदिग्धीकरण)}}
'''प्रीतिसंगम''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] नाटक होते. [[विश्वनाथ बागुल]], [[ज्योत्स्ना मोहिले]] आणि [[उदयराज गोडबोले]] यांच्या पहिल्या नटसंचातील हे नाटक [[संत सखू|संत सखूच्या]] जीवनावर आधारले होते. [[वसंत देसाई|वसंत देसायांनी]] या नाटकातील गाण्यांना चाली दिल्या होत्या. हे नाटक पुढे प्रशांत दामले, क्षमा वैद्य व मोहन जोशी यांनीही केले होते.
'''प्रीतिसंगम''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[आचार्य अत्रे]] यांनी लिहिलेले आणि गाजलेले संगीत नाटक आहे. हे नाटक [[संत सखू|संत सखूच्या]] जीवनावर आधारले आहे. [[विश्वनाथ बागुल]], [[ज्योत्स्ना मोहिले]] आणि [[उदयराज गोडबोले]] यांनी या नाटकाच्या पहिल्या प्रयोगांत भूमिका केल्या होत्या. [[वसंत देसाई|वसंत देसायांनी]] या नाटकातील गाण्यांना चाली दिल्या होत्या.

हे नाटक पुढे [[प्रशांत दामले]], [[क्षमा वैद्य]] व [[मोहन जोशी]] यांनीही केले.

==प्रीतिसंगममधील नाट्यगीते==
* आज आपुल्या प्रथम प्रीतिचा
* किती पांडुरंगा वाहू
* कृष्ण माझी माता
* तू सुंदर चाफेकळी
* देह देवाचे मंदिर


==नाट्यगीते==
* देव दीनाघरी धावला


{{नाटक}}
{{नाटक}}

००:३१, ३ जून २०१५ ची आवृत्ती

प्रीतिसंगम हे मराठी भाषेतील आचार्य अत्रे यांनी लिहिलेले आणि गाजलेले संगीत नाटक आहे. हे नाटक संत सखूच्या जीवनावर आधारले आहे. विश्वनाथ बागुल, ज्योत्स्ना मोहिले आणि उदयराज गोडबोले यांनी या नाटकाच्या पहिल्या प्रयोगांत भूमिका केल्या होत्या. वसंत देसायांनी या नाटकातील गाण्यांना चाली दिल्या होत्या.

हे नाटक पुढे प्रशांत दामले, क्षमा वैद्यमोहन जोशी यांनीही केले.

प्रीतिसंगममधील नाट्यगीते

  • आज आपुल्या प्रथम प्रीतिचा
  • किती पांडुरंगा वाहू
  • कृष्ण माझी माता
  • तू सुंदर चाफेकळी
  • देह देवाचे मंदिर