"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: माणसाच्या आयुष्याच्या शेवटचा कालावधी. या काळात त्वचेवर स...
(काही फरक नाही)

१५:२२, १२ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती

माणसाच्या आयुष्याच्या शेवटचा कालावधी. या काळात त्वचेवर सुरकुत्या पडतात, शरिरातील विविध संस्था नीट काम करु शकत नाहीत. शरीर रोग व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला मृत्यू येतो.

११० वर्षांची वृद्धा