"सदस्य चर्चा:Mahitgar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
विदागारीकरण
→‎Re: Uploaders list: नवीन विभाग
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ६८: ओळ ६८:


[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १७:११, १३ मे २०१५ (IST)
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १७:११, १३ मे २०१५ (IST)

== Re: Uploaders list ==

Great, this was easy for me! I'm glad sometimes I can help you quickly. :) [[सदस्य:Mahitgar/Uploaders]]. --[[सदस्य:Nemo bis|Nemo bis]] ([[सदस्य चर्चा:Nemo bis|चर्चा]]) २२:४३, १३ मे २०१५ (IST)

२२:४३, १३ मे २०१५ ची आवृत्ती

बेभान भान

बेभान होऊन मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती‎ बनविणे कौतुकास्पद असले तरी अकार्यरत सदस्यांकडून काही क्षणात धोरण वा नीती बदलवली जाऊ शकते याचेही जरासे भान असू द्यावे. शुभेच्छा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:०७, २० एप्रिल २०१५ (IST)[reply]

:) धन्यवाद !
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३६, २० एप्रिल २०१५ (IST)[reply]

भाषांतर

भाषांतर छान आहे, दुरुस्तीची फारशी गरज नाही. पण वाटल्यास खाली दिल्याप्रमाणे बदल करायला हरकत नाही.

मूळ वाक्य : प्रतिज्ञापत्रातील वर्णन केलेल्या आणि त्यात जेवढे नमुद केले तेवढ्या,
सुचवलेले वाक्य : प्रतिज्ञापत्रात विशद केलेल्या आणि त्यात जेवढे नमूद केले आहे तेवढ्या बाबतीत (तेवढ्या मर्यादेत).... (चर्चा) १८:१२, २२ एप्रिल २०१५ (IST)[reply]

संदर्भ नमुद करण्यात उशीर झाला की, असे होते वस्तुत: मी हा अनुवाद करून घेण्यासाठी मिसळपाव नावाच्या संस्थळावर साहाय्य विनंती करून मिळवले होते, ते आपल्याही पसंतीस पडले पाहून आनंद झाला. आपला अभिप्राय मी त्यांना (अनुवादकास) अवश्य कळवेन.
धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:१८, २२ एप्रिल २०१५ (IST)[reply]

Translating the interface in your language, we need your help

Hello Mahitgar, thanks for working on this wiki in your language. We updated the list of priority translations and I write you to let you know. The language used by this wiki (or by you in your preferences) needs about 100 translations or less in the priority list. You're almost done!
सर्व विकिंवर अनुवाद जोडण्याकरता किंवा बदलण्याकरता, कृपया ट्रांसलेटविकि.नेटचा वापर करा,जो मिडियाविकिचा स्थानिकीकरण प्रकल्प आहे.

Please register on translatewiki.net if you didn't yet and then help complete priority translations (make sure to select your language in the language selector). With a couple hours' work or less, you can make sure that nearly all visitors see the wiki interface fully translated. Nemo १९:३६, २६ एप्रिल २०१५ (IST)[reply]

प्रताधिकारमुक्त

Nicolás García या छायाचित्रकाराने काढलेले शमीच्या झाडाचे चित्र प्रताधिकारमुक्त होते, म्हणून मी ते आधीचे खेजडीचे चुकीचे चित्र बदलून त्या जागी टाकले होते. ते चित्र प्रताधिकारमुक्त असल्याने नव्याने परवानगी घेण्याचे कारण नाही. ... (चर्चा) १३:२७, २७ एप्रिल २०१५ (IST)[reply]

परवाने

माहितगार, आपण करीत असलेले प्रताधिकाराचे काम गरजेचे आहे. दरवर्षी फोटोथॉन ह्या नावाखाली सदस्यांना मराठी विकिपीडियावर कोणतीही चित्रे अपलोड करण्याची परवानगी मिळते व कित्येक सदस्य (जे केवळ फोटोथॉनकाळामध्येच दिसतात) असंख्य संदर्भहीन व अनावश्यक चित्रे येथे अपलोड करतात. ह्या चित्रांचे ना शीर्षक योग्य असते ना वर्णन. अशा संचिकांना कोणता परवाना लावावा आणि कोणी लावावा? - अभिजीत साठे (चर्चा) १४:०२, २७ एप्रिल २०१५ (IST)[reply]


सदस्यानी वापरावयाचे परवाने मराठी विकिपीडियावर उपलब्ध नव्हते (आणि बरेच पर्याय अजुनही उपलब्ध नाहीत) आणि त्यांच्या मागील प्रक्रीयेत त्रुटीही होत्या सदस्य_चर्चा:Rahuldeshmukh101#कॉपीराईट इश्यूजसदस्य चर्चा:Cherishsantosh#संचिका परवाने अद्ययावत करा हे संदेश दिले आहेत. संपादन गाळणीच्या माध्यमातून काय काय शक्य होऊ शकते तेही पाहतोच आहे.
आपण विपी:जोखीम हा लेख अभ्यासून विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथील विशेषत: उचित वापर छायाचित्रांबाबत आपणास कोणता पर्याय निती म्हणून स्विकारला जावा वाटतो त्याची विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा चालू केल्यास बरे पडेल असे वाटते. अर्थात मोठ मोठे लेख वाचण्या पेक्षा साइटनोटीस मधील संदेश सावकाश वाचून महिना दिड-महिन्याने चर्चा चालू झाल्यासही हरकत नाही.
संदेशासाठी धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२०, २७ एप्रिल २०१५ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा

नमस्कार Mahitgar,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

साचे मदत

नमस्कार माहितगार, कसे आहात? आणि कसे चलु आहे? एक मदत हवी होती. हे साचे कसे वपरु? Non-free use rationale poster Non-free poster --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १४:३६, १३ मे २०१५ (IST)[reply]

@Koolkrazy: नमस्कार प्रशांत, परवाने अद्ययावत कराच्या अभियानात सर्व प्रथम साथ देण्यासाठी मन:पुर्वक धन्यवाद.

>>कसे चालु आहे?<<(व्यक्तीगत चांगले चालू आहे) विकिपीडियावर प्रताधिकार परवानेस्थिती विषयावर सॉलीड जोर लावला आहे यातच बरेच काही आले.

मी भारतीय प्रताधिकार कायदा जेवढ्या वेळा वाचला त्या प्रत्येक वेळी माझे व्यक्तीगत मत कंझर्वेटीव्ह राहीले असून; जसे की लोगो किंवा पोस्टर्सबद्दल समिक्षण (अथवा टिका) इतर समिक्षकांनी इतर माध्यमातून केलेले आहे त्या समिक्षणांवर आधारीत समिक्षात्मक ज्ञानकोशीय लेख तुम्ही लिहिण्यास घेतला वगैरे अशा अपवादात्मक स्थिती (रेअर अपवाद) सोडता भारतीय प्रताधिकार कायदा विकिपीडियावरील वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल अशांच्या रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग तथाकथीत दावे आणि अपवादा बद्दल कितपत मोकळीक देतो या बद्दल मी साशंक आहे.

या संबंधाने आपण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती निर्धारण चर्चेत सहभागी होऊन आपणास सुयोग्य वाटणाऱ्या पर्यायाचे समर्थन करून चर्चेस सुरवात करावी अशी विनंती आहे. नेमकी निती निर्धारण होण्याच्या आधी rationale जोडण्यास वेळ दिल्यास आणि निती पर्याय कंझ्रर्वेटीव्ह निवडला गेल्यास आपला कालापव्यय तर होणार नाहीना अशी शंका वाटते तरीही आपल्या सुविधेसाठी इंग्रजी विकिपीडियावरील काही संबंधीत साचे एक गठ्ठा आयात केले आहेत. (मराठी विकिपीडिया नितीने पर्याय क्रमांक २ स्विकारल्यास सर्वसाधारणपणे इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे रॅशनल जोडावे लागेलच त्या शिवाय संबंधीत प्रताधिकारीत चित्राचे किमान काही ओळी समीक्षणात्मक लेखन संबधीत लेखात करावे लागेल बाकी पण अटी निती पानावर नमुद केल्या आहेतच, पण फ्रॅंकली पोस्टर चित्रे सुशोभनाचे काम करत असल्यामुळे माझ्या व्यक्तीगत मतानुसार रास्तवापर तरतुदींसाठी पात्र ठरण्याची शक्यता कमी राहते आहे.)

एनी वे इंग्रजी विकिपीडियावरील Non-free use rationale posterचे आंतर्भूत साचे मी नुकतेच एकगठ्ठा मराठी विकिपीडियावर आयात केले आहेत.

सरते शेवटी मराठी विकिपीडिया ज्या काही निती पर्यायावर सहमत होईल त्याच्या अंमलबजावणीत शक्य असलेला सहभाग देईन. चर्चा होऊन सहमती होत नाही तो पर्यंत कंझर्वेटीव्ह राहीलेले बरे. (नंतरही मी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता आहे हे वे.सा.न.ल क.लो.अ.वि.)

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:११, १३ मे २०१५ (IST)[reply]

Re: Uploaders list

Great, this was easy for me! I'm glad sometimes I can help you quickly. :) सदस्य:Mahitgar/Uploaders. --Nemo bis (चर्चा) २२:४३, १३ मे २०१५ (IST)[reply]