"१९७५ क्रिकेट विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Lord's_Pavillion.jpg या चित्राऐवजी Lord's_Pavilion.jpg हे चित्र वापरले.
ओळ ६७: ओळ ६७:
|प्रेक्षक क्षमता: '''२३,५००'''
|प्रेक्षक क्षमता: '''२३,५००'''
|-
|-
|[[चित्र:Lord's Pavillion.jpg|200px]]
|[[चित्र:Lord's Pavilion.jpg|200px]]
|[[चित्र:OCS Stand (Surrey v Yorkshire in foreground).JPG|200px]]
|[[चित्र:OCS Stand (Surrey v Yorkshire in foreground).JPG|200px]]
|-
|-

१६:३६, ९ मे २०१५ ची आवृत्ती

१९७५ प्रुडेंशियल चषक
चित्र:World-champions-cup-75.jpeg
प्रुडेंशियल चषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान इंग्लंड ध्वज इंग्लंड
विजेते वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१ वेळा)
सहभाग
सामने १५
प्रेक्षक संख्या १,५८,००० (१०,५३३ प्रति सामना)
सर्वात जास्त धावा ग्लेन टर्नेर (३३३)
सर्वात जास्त बळी गॅरी गिलमोर (११)
(नंतर) १९७९

१९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिक्रुत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. हि स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जुन ते २१ जुन १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. हि स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनीने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तानवेस्ट इंडिज) तसेच श्रीलंका व पुर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.

सामने पाढर्‍या कपड्यात खेळवण्यात आले व प्रत्येक डाव ६० षटकांचा होता. सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासातील एक विचत्र विक्रम भारतीय फलंदाज सुनिल गावस्करने केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत ६० षटकात ४ गडी गमावून ३३४ (डेनिस अमिस-१३७(१४७ चें. १८ चौ.) व किथ फ्लेचर - ६८(१०७ चें. ४ चौ, १ ष.) धावा केल्या. सुनिल गावस्करने ६० षटके फलंदाजी केली व १७४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.

प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडिज ने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हारवून जिंकला.

स्पर्धा प्रकार

साखळी सामन्या साठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला ज्यात प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळेल व गटातील मुख्य दोन संघ दुसर्‍या गटातील प्रमुख दोन संघासोबत बाद फेरीतील सामने खेळेल

सहभागी देश

मैदान

लंडन लंडन
लॉर्ड्स क्रिकेट मैदान द ओव्हल
प्रेक्षक क्षमता: ३०,००० प्रेक्षक क्षमता: २३,५००
बर्मिंगहॅम मँचेस्टर
एजबॅस्टन मैदान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: २१,००० प्रेक्षक क्षमता: १९,०००
नॉटिंगहॅम लीड्स
ट्रेंट ब्रिज मैदान हेडिंग्ले मैदान
प्रेक्षक क्षमता: १५,३५० प्रेक्षक क्षमता: १४,०००

संघ

साखळी सामने

गट अ

संघ गुण सा वि हा ररे
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ ४.९४
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.०७
भारतचा ध्वज भारत ३.२४
पुर्व आफ्रिका क्रिकेट १.९०
७ जून १९७५
इंग्लंड Flag of इंग्लंड ३३४/४ - १३२/३ भारतचा ध्वज भारत लॉर्ड्स, लंडन
७ जून १९७५
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड ३०९/५ - १२८/८ पुर्व आफ्रिका एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
११ जून १९७५
इंग्लंड Flag of इंग्लंड २६६/६ - १८६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
११ जून १९७५
पुर्व आफ्रिका १२० - १२३/० भारतचा ध्वज भारत हेडिंग्ले मैदान, लीड्स
१४ जून १९७५
इंग्लंड Flag of इंग्लंड २९०/५ - ९४ पुर्व आफ्रिका एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
१४ जून १९७५
भारत Flag of भारत २३० - २३३/६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर

गट ब

संघ गुण सा वि हा ररे
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२ ४.३५
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४.४३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.४५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २.७८
७ जून १९७५
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २७८/७ - २०५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान हेडिंग्ले मैदान, लीड्स
७ जून १९७५
श्रीलंका Flag of श्रीलंका ८६ - ८७/१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
११ जून १९७५
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया ३२८/५ - २७६/४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका लॉर्ड्स, लंडन
११ जून १९७५
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २६६/७ - २६७/९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
१४ जून १९७५
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया १९२ - १९५/३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ओव्हल, लंडन
१४ जून १९७५
पाकिस्तान Flag of पाकिस्तान ३३०/६ - १३८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम

बाद फेरी


  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जुन - इंग्लंड लीड्स
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९३  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९४/६  
 
२१ जुन - इंग्लंड लॉर्ड्स
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७४
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २९१/८
१८ जुन - इंग्लंड ओव्हल
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५८
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १५९/५  

उपांत्य फेरी

१८ जुन १९७५
इंग्लंड Flag of इंग्लंड ९३ - ९४/६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया हेडिंग्ले मैदान, लीड्स
१८ जुन १९७५
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड १५८ - १५९/५ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ओव्हल मैदान, लंडन

अंतिम सामना

अंतिम सामन्यात वेस्ट ईंडीझसंघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाईव लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले. ह्या स्पर्धेसाठी मालिकावीर पुरस्कार ठेवण्यात आलेला नव्हता.

२१ जुन १९७५
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज २९१/८ - २७४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स, लंडन

संघ मानांकन

८ संघाना स्पर्धेत खेळलेल्या सामन्यातील विजयी सामन्यानुसार मानांकन देण्यात आले.

मा संघ G सा वि हा रके रदि रफ नेरर गुण
अंतिम सामना
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९९९ ९७६ +२३ २०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११६६ १०६० +१०६ १२
उपांत्यफेरीत बाद
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९८३ ५०६ +४७७ १२
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८८६ ७८३ +१०३ १२
साखळी सामन्यात बाद
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८०१ ६८२ +११९ +४.४५
भारतचा ध्वज भारत ४८५ ६८७ -२०२ +३.२४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५०० ७४५ -२४५ +२.७८
पुर्व आफ्रिका ३४२ ७२२ -३८० +१.९०

विक्रम

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

  1. ग्लेन टर्नर (न्यु झीलंड) - ३३३
  2. डि.एल.अमिस्स (ईंग्लंड) - २४३
  3. माजिद खाना (पाकिस्तान) - २०९

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

  1. जी.जे.गिल्मोर (ऑस्ट्रेलिया) - ११
  2. के.डी.बॉय्स (वेस्ट इंडीज) - १०
  3. बी.डी.ज्युलियन (वेस्ट इंडीज) - १०

अधिक माहिती ..

बाह्य दुवे