"स्टार अलायन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ९७: ओळ ९७:


[[वर्ग:स्टार अलायन्स| ]]
[[वर्ग:स्टार अलायन्स| ]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय संघटना]]
[[वर्ग:विमानकंपनी संघटना]]

१४:०३, ७ मे २०१५ ची आवृत्ती

स्टार अलायन्सचा लोगो

स्टार अलायन्स ही जगातील सर्वात मोठी विमान कंपन्यांची संघटना आहे. १४ मे १९९७ साली स्थापन झालेल्या व जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये आजच्या घडीला जगातील २६ विमानकंपन्या सहभागी आहेत. स्टार अलायन्स सदस्य कंपन्यांची रोज एकूण सुमारे १८,००० उड्डाणे होतात व १९० देशांमधील १,२६९ विमानतळांवर विमानसेवा पुरवली जाते.

स्टार अलायन्स ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीमवनवर्ल्ड ह्या इतर दोन संघटना आहेत.

सदस्य

सदस्य एअरलाइन सामील
स्लोव्हेनिया एड्रिया एअरवेज 18 November 2004
ग्रीस एजियन एअरलाइन्स 30 June 2010
कॅनडा एअर कॅनडा 14 May 1997
चीन एअर चायना 12 December 2007
भारत एअर इंडिया 11 July 2014
न्यूझीलंड एअर न्यू झीलंड 30 March 1999
जपान ऑल निप्पोन एअरवेज 15 October 1999
दक्षिण कोरिया एशियाना एअरलाइन्स 28 March 2003
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन एअरलाइन्स 26 March 2000
कोलंबिया आव्हियांका 21 June 2012
बेल्जियम ब्रसेल्स एअरलाइन्स 9 December 2009
पनामा कोपा एअरलाइन्स 21 June 2012
क्रोएशिया क्रोएशिया एअरलाइन्स 18 November 2004
इजिप्त इजिप्तएअर 11 July 2008
इथियोपिया इथियोपियन एअरलाइन्स 13 December 2011
तैवान ई.व्ही.ए. एअर 18 June 2013
पोलंड एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स 26 October 2003
जर्मनी लुफ्तान्सा 14 May 1997
डेन्मार्क
नॉर्वे स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स
स्वीडन
14 May 1997
चीन षेंचेन एअरलाइन्स 29 November 2012
सिंगापूर सिंगापूर एअरलाइन्स 1 April 2000
दक्षिण आफ्रिका साउथ आफ्रिकन एअरवेज 10 April 2006
स्वित्झर्लंड स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स 10 April 2006
पोर्तुगाल टी.ए.पी. पोर्तुगाल 14 March 2005
थायलंड थाई एअरवेज 14 May 1997
तुर्कस्तान तुर्की एअरलाइन्स 1 April 2008
अमेरिका युनायटेड एअरलाइन्स 14 May 1997

बाह्य दुवे