"मृतभक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो 'वर्ग:सजीव'
ओळ १: ओळ १:
मृतभक्षक म्हणजे असे प्राणी जे इतर प्राण्य़ांच्या मृतदेहावर जगतात.मृत प्राण्यांच्या अवशेषांचे [[विघटन]] घडवून, मृतभक्षक प्राणी [[पर्यावरण]] रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.मृतभक्षक प्राण्यांकडून राहिलेले काम [[विघटक]] घडवून आणतात.
'''मृतभक्षक''' म्हणजे असे प्राणी जे इतर प्राण्यांच्या मृतदेहावर जगतात. मृत प्राण्यांच्या अवशेषांचे [[विघटन]] घडवून, मृतभक्षक प्राणी [[पर्यावरण|पर्यावरणाच्या]] रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मृतभक्षक प्राण्यांकडून राहिलेले काम [[विघटक]] घडवून आणतात.

[[वर्ग:सजीव]]

१०:४६, ८ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती

मृतभक्षक म्हणजे असे प्राणी जे इतर प्राण्यांच्या मृतदेहावर जगतात. मृत प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन घडवून, मृतभक्षक प्राणी पर्यावरणाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मृतभक्षक प्राण्यांकडून राहिलेले काम विघटक घडवून आणतात.