"जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''जनता पक्ष''' एक भारतीय राजकीय पक्ष होता. जनता पक्ष हा, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत जनता पक्ष हा, कांग्रेस पक्षाचा पराभव करून भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकांग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला. |
'''जनता पक्ष''' हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. जनता पक्ष हा, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत जनता पक्ष हा, कांग्रेस पक्षाचा पराभव करून भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकांग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला. |
||
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-<br/> |
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-<br/> |
०९:४२, २८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
जनता पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. जनता पक्ष हा, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत जनता पक्ष हा, कांग्रेस पक्षाचा पराभव करून भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकांग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-
- कर्नाटक जनता पक्ष
- बिजू जनता दल
- भारतीय जनता पक्ष
- राष्ट्रीय जनता दल
- विदर्भ जनता पक्ष
- समाजवादी जनता पार्टी
- संयुक्त जनता दल, वगैरे वगैरे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |