"सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 77 langlinks, now provided by Wikidata on d:Q37901
छोNo edit summary
 
ओळ ५: ओळ ५:
*[[डोव्हरची सामुद्रधुनी]]: [[इंग्लंड]] व [[फ्रान्स]] देशांच्या दरम्यान असून ती [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्राला]] [[इंग्लिश खाडी]]शी जोडते.
*[[डोव्हरची सामुद्रधुनी]]: [[इंग्लंड]] व [[फ्रान्स]] देशांच्या दरम्यान असून ती [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्राला]] [[इंग्लिश खाडी]]शी जोडते.
*[[जिब्राल्टरची सामुद्रधुनी]]: [[स्पेन]] व [[मोरोक्को]] देशांच्या दरम्यान. ही [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राला]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागराशी]] जोडते.
*[[जिब्राल्टरची सामुद्रधुनी]]: [[स्पेन]] व [[मोरोक्को]] देशांच्या दरम्यान. ही [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राला]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागराशी]] जोडते.
*[[होर्मुझची सामुद्रधुनी]]: [[इराण]] व [[ओमान]] देशांच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी [[इराणचे आखात|इराणच्या आखाताला]] [[ओमानचे आखात|ओमानच्या आखातासोबत]] जोडते.


[[वर्ग:सामुद्रधुन्या| ]]
[[वर्ग:सामुद्रधुन्या| ]]

१६:५७, २६ एप्रिल २०१५ ची नवीनतम आवृत्ती

सामुद्रधुनीचे चित्र

दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिल्या आहेत.