"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३०: ओळ ३०:
>>मला वाटते ज्या प्रतिमांमध्ये एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे अशा प्रतिमा चढविणाऱ्याने काढलेल्या असाव्यात<<
>>मला वाटते ज्या प्रतिमांमध्ये एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे अशा प्रतिमा चढविणाऱ्याने काढलेल्या असाव्यात<<


* [[चित्र:युवराज पाटील.jpg]] या संचिकेस आपण म्हणता तसे एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे, तरी प्रत्यक्षात प्रथमदर्शनी प्रताधिकारीत संचिका असल्याचे नमुद स्रोतावरून लक्षात येते.
* [[:चित्र:युवराज पाटील.jpg]] या संचिकेस आपण म्हणता तसे एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे, तरी प्रत्यक्षात प्रथमदर्शनी प्रताधिकारीत संचिका असल्याचे नमुद स्रोतावरून लक्षात येते.


[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १६:०४, २१ एप्रिल २०१५ (IST)
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १६:०४, २१ एप्रिल २०१५ (IST)

१६:०४, २१ एप्रिल २०१५ ची आवृत्ती


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








मागील चर्चा

मराठीत प्रताधिकारमुक्त लिहिलेल्या संचिकांचे काय करावे ?

चित्र:स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी .jpg

मराठी विकिपीडियावर काही संचिकांवर मराठीतून प्रताधिकार मुक्त करत असल्याच्या उद्घोषणा आहेत. उदाहरणार्थ चित्र:स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी .jpg हि संचिका चढवणाऱ्या सदस्याने "हे छायाचित्र प्रताधिकारमुक्त आहे." असे नोंदवलेले आहे. हि संचिका अशा ही काही संचिकांना प्रताधिकार भंगाचा दावा करत डिलीट साचा लावला गेला आहे. जिथ पर्यंत भारतीय कॉपीराईट ॲक्ट १९५७ चा भाग आहे कॉपीराईट क्लेम आल्यास संचिका लगेच वगळावी आणि २१ दिवसाच्या आत कॉपीराईट भंग होत असल्याचा दावा करणाऱ्याने कोर्ट ऑर्डर प्रोड्यूस न केली तर संचिका पुर्नस्थापित करावी. सांगण्याचा मुद्दा विकिपीडिया प्रोसिजर आणि भारतीय कायद्या मध्ये बऱ्यापैकी फरक आहे. डिलीट साचा लावणारी मंडळी कोर्ट ऑर्डर प्रोड्य्यूस करू शकतील का या बद्दल साशंकता आहे.

तर एकुण महत्वाचा मुद्दा "हे छायाचित्र प्रताधिकारमुक्त आहे." हे लिहिणाऱ्यावर विश्वास ठेवायचा का मराठी भाषा न येता कुणीतरी डिलीट साचा लावला म्हणून प्रतिमा वगळायची ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:३८, १० मार्च २०१५ (IST)[reply]

माहितगारांचा प्रश्न सयुक्तिक आहे परंतु मराठी भाषा येण्या/न येण्याने त्यात फरक पडत नाही. शेवटची ओळ मी अशी वाचली :-) --
"हे छायाचित्र प्रताधिकारमुक्त आहे." हे लिहिणाऱ्यावर विश्वास ठेवायचा का मराठी भाषा न येता कुणीतरी डिलीट साचा लावला म्हणून प्रतिमा वगळायची ?
मला वाटते ज्या प्रतिमांमध्ये एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे अशा प्रतिमा चढविणाऱ्याने काढलेल्या असाव्यात. प्रतिमा कॉपी करताना एक्झिफ माहिती सुद्धा त्याबरोबरच येते का? उदा. संजयने ने काढलेली प्रतिमा प्रद्युम्नाने आपल्या संगणकावर कॉपी केली आणि तेथून ती विकिपीडियावर चढवली. अशा वेळी संजयच्या छायाचित्रकाने टिपलेली एक्झिफ प्रद्युम्नाच्याय संगणकावर येउन विकिपीडियावर येते का? तसे नसल्यास ढोबळमानाने वरील अंदाज लावण्यास हरकत नाही.
असो. मी वकील नाही व कायदेतज्ज्ञही नाही तरी अशा मंडळींनी आपले मत द्यावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०२:३८, १० मार्च २०१५ (IST)[reply]


२०१२ च्या अमेंडमेंटनंतर इमेजेसशी कसे डिल करतो यात फरक करावयास हवा असे वाटते. प्रताधिकार उल्लंघनाच्या अधिकृत दाव्यांसाठी वेगळा साचा ठेऊन, विकिपीडियांतर्गत ॲड्मिनीस्ट्रेटीव्ह परपज करता डिलीट-इमेज नावाचा वेगळा साचा असावा. त्यात प्रताधिकार उल्लंघन एवजी संभाव्य प्रताधिकार उल्लंघन अशी शब्द योजना (सध्याचा डिलीट साचात सुद्धा) करावी असे सुचवावेसे वाटते.

एक्झिफ इन्फोर्मेशन हा विचार माझ्याही मनात आला पण त्याबद्दल काही तांत्रिक साशंकता आहेत भिमसेन जोशींच्या लेखात जोडलेल्या संचिकेस एक्झिफ इन्फोर्मेशन आहे पण उपरोक्त संचिकेस का नाही हे लक्षात नाही आले.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:३५, १० मार्च २०१५ (IST)[reply]

@अभय नातू: >>मला वाटते ज्या प्रतिमांमध्ये एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे अशा प्रतिमा चढविणाऱ्याने काढलेल्या असाव्यात<<

  • चित्र:युवराज पाटील.jpg या संचिकेस आपण म्हणता तसे एक्झिफ इन्फोर्मेशन दिलेली आहे, तरी प्रत्यक्षात प्रथमदर्शनी प्रताधिकारीत संचिका असल्याचे नमुद स्रोतावरून लक्षात येते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०४, २१ एप्रिल २०१५ (IST)[reply]

अन्य भाषेतील मजकूर वगळण्याविषयी

वर्ग:अन्य भाषेतील मजकूर भाषांतरीत न झाल्यास एप्रिल २०१५ मध्ये असा मजकूर वगळण्यात येणारी पाने या वर्गातील पानांत अन्य भाषेतील मजकूर असल्यास उद्यापासून वगळण्यात येईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:४६, ३१ मार्च २०१५ (IST)[reply]

CIS-A2K २०१५-१६ मराठी विकिपीडिया वार्षिक आराखडा

प्रिय मराठी विकिमेडियन्स,

मागील वर्षी CIS-A2K वार्षिक कामकाजाचा आरखडा सादर केला होता. परंतु भाषा संयोजकाच्या निवड करण्यामध्ये काही कारणास्तव झालेल्या उशिरामुळे आम्हाला आराखड्याला अनुसरून कार्य पार पाडता आले नाही. परंतु आता अभिनव गारुळे, CIS-A2K मराठी भाषा संयोजकाचे कार्य सांभाळत आहे.
CIS-A2K २०१५-१६ या वर्षाच्या कामकाजाचा आराखडा आपल्यासमोर आणण्यास सतत कार्यरत आहे. हा आराखडा जुलै २०१५ ते जून २०१६ दरम्यान सक्रिय असणारआहे. अर्थात यात बदल होईल. आम्ही आपणास विनंती करतो कि, २०१५-१६ प्रस्तावाबद्दल आपले विचार, शंका किंवा प्रतिक्रिया कृपया आमच्या समोर आणाव्यात. आम्हाला त्यावर आधारित कामकाज आराखड्यात बदल करण्यात आनंद होईल.
मागील दोन महिन्यात आम्ही काही मराठी विकिमेडियन्सची भेट घेतली. त्यांनी आम्हाला काही मोलाचा वेळ देऊन आराखड्याच्या बांधणीत मदत केली. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार.

CIS- A2K २०१५-१६ कामकाजाचा आरखडा येथे पहा.
मुख्यपान.
मराठी विकिपीडियासाठीचा प्रस्ताव.
कृपया आम्हाला या आराखडयाचे मराठीमध्ये भाषांतरासाठी मदत करावी.

--Abhinavgarule (चर्चा) २३:४४, ३१ मार्च २०१५ (IST)[reply]

विकी लव्हज फुड

Greetings from Wikimedia India. We at Wikimedia India are Planning a unique public photo competition on Wikimedia Commons called as Wiki Loves Food (WLF)The aim of this project is to improve the quality of pictures of different cuisines of India & the world.To ensure full Participation of the whole Indian Community, we invite 2 nominations from each Language community. Please find more details on this link.

https://commons.wikimedia.org/wiki/Commons:Wiki_Loves_Food

Since this competition will be starting from 15th April, I invite your community to nominate two individuals from your members to participate in this event.

For any doubts, please feel free to email Ravishankar Ayyakkannu (ravidreams@wikimedia.in)

--Abhinavgarule (चर्चा) ००:४५, १० एप्रिल २०१५ (IST)[reply]


विकी लव्हज फुड साठी हरीश सातपुते आणि दीपक वानखडे ह्यांना नामांकित करीत आहे संतोष शिनगारे २३:२९, १५ एप्रिल २०१५ (IST)[reply]
धन्यवाद आणि शुभेच्छा. :) --Abhinavgarule (चर्चा) २३:३४, १५ एप्रिल २०१५ (IST)[reply]

भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन

भूमिका घेण्याचे आवाहन

आंतरजालीय वेबसाईट्स आणि सुविधा या सध्याच्या आंतरजालीय जोडणीची सर्वांना समान दर आकारणी आणि उपलब्धता एवजी प्रत्येक वेबसाईट आणि सुविधांवर आधारीत दर आकारणीस आणि उपलब्धतेस इंटरनेट सर्वीस प्रोव्हायडर्सना स्वातंत्र्य देण्या बाबत भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI ने हा कन्सल्टेटीव्ह पेपर अन्वये २४ एप्रील २०१५ च्या आत advqos ॲट trai.gov.in या इमेल पत्त्यावर जनतेकडून मते मागवली आहेत.

नवीनतम धोरण TRAI ने स्विकारल्या भारतातील Net neutrality कशी धोक्यात येईल आणि त्याचे परिणाम आणि विरोध इत्यादी बद्दल इतर चर्चा सध्या आंतरजालावर होऊ लागली आहे. विकिपीडियाच्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास ज्ञानविषयक लेखनात ज्ञानकोशीय लेखनाचा मोठा भाग आहे. नेट न्यूट्रॅल आंतरजालाच्या सुविधेमुळे कुणीही शोध घेऊन संदर्भ देऊन ज्ञान विषयक लेखन अगदी त्यांच्या ब्लॉगवरही किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर संस्थळावर सुद्धा करू शकतो करतात. ज्ञानविषयक माहिती शोधण्यासाठी आणि संदर्भादी गोष्टी नमुद करण्यासाठी सर्वसंस्थळांना मुक्त अ‍ॅक्सेसच उपलब्ध नसेल तर आंतरजालाच्या माध्यमातून आज जी ज्ञानविषयक लेखनात मोठी वाढ झालेली आहे त्याची प्रगती आणि सोबतच मुक्त ज्ञानकोशांची प्रगती खुंटेल किंवा कसे ? असा प्रश्न पडतो आहे.

माझ्या माहितीनुसार विकिमिडीया फाऊंडेशन नेटन्यूट्रालिटीच्या मुद्याला पुरेसे महत्व देते. या चर्चा विषयाबाबत आंतरजालावर मराठीतून कितपत माहिती आहे याची कल्पना नाही. ऐसी अक्षरे या मराठी संस्थळावर काही चर्चा दिसते. आपण आंतरजालावर इंग्रजीतून संबंधीत बातम्या आणि मते शोधू शकाल.

प्रश्न भारतीय धोरणांच्या संबंधाने असल्यामुळे भारतीय विकिपीडियन्सना या बाबत उचित भूमिका घेण्याची गरज आहे आणि म्हणून TRAI (इमेल: advqos ॲट trai.gov.in) कडे आपापली मते नोंदवण्याचे आवाहन आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:१८, १२ एप्रिल २०१५ (IST)[reply]

माहितगार,
हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.
विकिपीडियन्स,
नेट न्युट्रालिटीबद्दल आपले मत काहीही असले तरी ते TRAI (आणि तत्सम संस्थां)ला कळवणे महत्वाचे आहे. आंतरजाल वापरकर्त्यांची मते मिळाली नाही तर TRAI त्यांना योग्य वाटेत ते धोरण राबवतील व ते सर्वोपयोगी असेलच याची खात्री नाही. तरी वर नोंदविल्याप्रमाणे आपले मत TRAIकडे नोंदवावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०९:००, १२ एप्रिल २०१५ (IST)[reply]