"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १५: | ओळ १५: | ||
==पूर्ण अथवा आंशिक जोखीम== |
==पूर्ण अथवा आंशिक जोखीम== |
||
* भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियावर लोगो,ट्रेडमार्क, पोस्टर छायाचित्रे, व्यक्ती छायाचित्र चढवण्यास |
* भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियावर लोगो,ट्रेडमार्क, पोस्टर छायाचित्रे, व्यक्ती छायाचित्र चढवण्यास आणि वापरण्यास कितपत लागू होतात हे साशंकीत असल्यामुळे अशा संबंधीत प्रताधिकार मालकाचा परवाना न घेतलेल्या कोणत्याही वापरात वापरणाऱ्यास अंशत: अथवा पूर्ण जोखीम असू शकते. |
||
कारण मिमांसा - लेखन चालू |
{{collapse top|* कारण मिमांसा - लेखन चालू}} |
||
*भारतीय कायद्दाच्या कलम ५२ मध्ये परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगींचा परिघ मर्यादीत आहे. <ref group="संदर्भटीप"> [[:en:Wikipedia:WikiProject India/Fair dealing|Fair dealing यादी]] </ref> |
|||
{{Collapse bottom}} |
|||
* एखाद्याकडून प्रताधिकार कायद्याचे सरसकट उल्लंघन होत असेल तर पूर्ण जोखीम शिल्लक राहते. |
* एखाद्याकडून प्रताधिकार कायद्याचे सरसकट उल्लंघन होत असेल तर पूर्ण जोखीम शिल्लक राहते. |
||
ओळ ६०: | ओळ ७०: | ||
* कलम ७६ Protection of action taken in good faith No suit or other legal proceeding shall lie against any person in respect of anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this Act. |
* कलम ७६ Protection of action taken in good faith No suit or other legal proceeding shall lie against any person in respect of anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this Act. |
||
{{Collapse bottom}} |
{{Collapse bottom}} |
||
===टीपा=== |
|||
{{संदर्भयादी|group="संदर्भटीप"}} |
|||
==हे सुद्धा पहा== |
==हे सुद्धा पहा== |
१६:२८, ८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार
प्रताधिकार कायद्यांतर्गत जोखीम केव्हा नाही
- जेव्हा (छाया)चित्र अथवा माध्यम संचिका संपूर्णतया तुमची स्वत:ची निर्मिती आहे आणि तुमच्या स्वत:च्या पूर्ण मालकीची आहे, त्या संचिकेस तुम्ही सुयोग्य परवान्याने प्रताधिकार मुक्त घोषित करण्याची सूचना देता. (आणि कॉपीराईट ऑफीसला विहीत नमुन्यात सूचीत करता)
- भारतीय कायद्यांतर्गत (छाया)चित्र अथवा माध्यम संचिकेचा प्रताधिकार कायद्यांनी सांगितलेला वैधानीक प्रताधिकार कालावधी संपलेला आहे.
- जेव्हा संचिका दुसऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या निर्मात्याची मालकीची आहे, त्यांनी (एका पेक्षा अधिक मालक असल्यास सर्व मालकांनी मिळून) संचिका प्रताधिकार मुक्त करण्याची पब्लिक नोटीस देऊन विहीत नमुन्यात कॉपीराईट ऑफीसला तसे सूचीत केले आहे. अशी संचिका प्रताधिकार मुक्त केली जातानाच्या अटींच्या अधीन राहून आणि संबंधीत मूळ निर्मात्याचा उल्लेख करून तुम्ही ती संचिका वापरत असल्यास.
- टिप (इतर काही कायद्यांतर्गत जोखीम कायम असू शकते का ते त्या त्या कायद्यांवर अवलंबून असेल)
- विकिपीडियाचे इतर निकष आणि सुयोग्य परवान्यांची निवड आवश्यक ठरते.
पूर्ण अथवा आंशिक जोखीम
- भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियावर लोगो,ट्रेडमार्क, पोस्टर छायाचित्रे, व्यक्ती छायाचित्र चढवण्यास आणि वापरण्यास कितपत लागू होतात हे साशंकीत असल्यामुळे अशा संबंधीत प्रताधिकार मालकाचा परवाना न घेतलेल्या कोणत्याही वापरात वापरणाऱ्यास अंशत: अथवा पूर्ण जोखीम असू शकते.
* कारण मिमांसा - लेखन चालू
|
---|
|
- एखाद्याकडून प्रताधिकार कायद्याचे सरसकट उल्लंघन होत असेल तर पूर्ण जोखीम शिल्लक राहते.
* भारतीय Copyright Act, 1957 छायाचित्र आणि माध्यम संचिका संबंधीत काही कलमांचे अंश
|
---|
|
टीपा
हे सुद्धा पहा