"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
विवीध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. {{संदर्भ हवा}} अंकीत मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो. <ref>https://www.nls.ac.in/students/SBR/issues/vol10/1002.pdf दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची गूगल कॅश आवृत्ती जशी अभ्यासली </ref>

भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सुयोग्य दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते.
भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सुयोग्य दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते. <ref>http://indiankanoon.org/doc/1180351/ दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची आवृत्ती जशी अभ्यासली</ref>

१८:३९, ५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

कायदा आणि न्यायव्यवहाराच्या परिभाषेनुसार, सद्भावनेतून कृती (इंग्रजी bona fide action in good faith) म्हणजे नुकसान अथवा फसवणूक करण्याचा उद्देश नसलेली, सद्भावनेने केलेली रास्त, प्रामाणिक कृती होय.

विवीध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. [ संदर्भ हवा ] अंकीत मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो. [१]

भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सुयोग्य दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते. [२]

विवीध कायद्यांतर्गत संबंधीत कलमे

  • कलम ५२ भारतीय दंड संहिता
  • कलम ७९ भारतीय दंड संहिता

न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास

  • उत्तरदायकत्वास नकार लागू
क्रमांक केस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीत उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय वर्ष कायदा आणि कलम
(आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर
(दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत)
राज कपूर वि. लक्ष्मण किशनलाल गवई १(इंडियनकानून.ऑर्ग वर) सर्वोच्च न्यायालय १४ डिसेंबर, १९७९ कलम ७९ भारतीय दंड संहिता WHY DOESN'T IGNORANTIA JURIS EXCUSE? - A STUDY OF THE LAW RELATING TO MISTAKES - Ankit Majmudar, Nandan Kamath
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

टीपा

तळटीपा

संदर्भ

  1. ^ https://www.nls.ac.in/students/SBR/issues/vol10/1002.pdf दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची गूगल कॅश आवृत्ती जशी अभ्यासली
  2. ^ http://indiankanoon.org/doc/1180351/ दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची आवृत्ती जशी अभ्यासली