"अकार्बनी रसायनशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ही रसायनशास्त्रातील एक उपशाखा आहे. यांत खनिज पदार्थांतील रसायने...
(काही फरक नाही)

२२:१९, १ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

ही रसायनशास्त्रातील एक उपशाखा आहे. यांत खनिज पदार्थांतील रसायने, मूलद्रव्ये आणि अजैविक संयुगे यांचा अभ्यास केला जाताे. कार्बनी संयुगे व त्यांच्यासंबंधीच्या शास्त्रास कार्बनी रसायनशास्त्र व अजैविक रसायनांविषयीच्या शास्त्रास अकार्बनी किंवा अजैविक रसायनशास्त्र असे नाव दिले जाते.

ज्यांच्यात कार्बन हा घटक नाही अशा सर्व द्रव्यांचा विचार अकार्बनी रसायनशास्त्रात केला जातो. तथापि कार्बन असणाऱ्या काही संयुगांचा, उदा., कार्बोनेटे, सायनाइडे व कार्बन डाय-ऑक्साइडासारखी काही संयुगे यांचा समावेश अकार्बनी रसायनशास्त्रात करण्याचा प्रघात आहे.चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; नाव हे पूर्णांकी संख्या असू शकत नाही, कृपया वर्णनात्मक शीर्षक द्या


[१]
  1. ^ 1.Marathi Vishwakosh - khand 1