"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 33 langlinks, now provided by Wikidata on d:Q236221
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Draupadi and Pandavas.jpg|इवलेसे|उजवे|द्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव ]]
{{विस्तार}}
[[चित्र:Pandavas_with_Draupadi_OR_ayudhapurushas_facing_Madhu_Kaitabha.jpg|thumb|300px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.]]

'''पांडव''' म्हणजे [[महाभारत|महाभारतात]] वर्णिलेले [[हस्तिनापुर|हस्तिनापुराचा]] राजा [[पांडु]] याचे पाच पुत्र आहेत.
पांडव हे महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
'''पांडव''' हे हस्तिनापुरचा राजा पांडू यांचे पाच पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.

== पांडवांचा जन्म ==

[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडु|पांडुच्या]] दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली.

{{महाभारत}}
{{महाभारत}}

[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]

१२:३०, २८ मार्च २०१५ ची आवृत्ती

द्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव
देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.

पांडव हे महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. पांडव हे हस्तिनापुरचा राजा पांडू यांचे पाच पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.

पांडवांचा जन्म

कुंतीमाद्री ह्या पांडुच्या दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषिंनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.