"सारायेव्हो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४: ओळ २४:
'''सारायेव्हो''' ही [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]] ह्या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ]] व [[स्राप्स्काचे प्रजासत्ताक]] ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ लाख लोकसंख्या असलेले सारायेव्हो आग्नेय [[युरोप]] व [[बाल्कन]] प्रदेशामधील एक प्रमुख शहर आहे.

अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान [[ओस्मानी साम्राज्य]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]], [[युगोस्लाव्हिया]] इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली [[ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड|ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची]] हत्त्या हे [[पहिले महायुद्ध]] चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे राजतंत्र]] व १९४३-१९९२ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|युगोस्लाव्हिया]] देशांमधील एक प्रमुख शहर होते. [[१९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा]] येथेच खेळवल्या गेल्या होत्या.
अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान [[ओस्मानी साम्राज्य]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]], [[युगोस्लाव्हिया]] इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली [[ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड|ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची]] हत्त्या हे [[पहिले महायुद्ध]] चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे राजतंत्र]] व १९४३-१९९२ दरम्यान [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|युगोस्लाव्हिया]] देशांमधील एक प्रमुख शहर होते. [[१९८४ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धा येथेच खेळवल्या गेल्या होत्या.

युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या बॉस्नियन युद्धामध्ये सारायेव्होची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली. ह्या युद्धादरम्यान जवळजवळ ४ वर्षे सारायेव्हो शहराला सर्बियन सैन्याने संपूर्न वेढा घातला होता. १९९६ पासून सारायेव्हो शहर पुन्हा झपाट्याने प्रगती करत आहे.

१६:३५, १७ मार्च २०१५ ची आवृत्ती

सारायेव्हो
Sarajevo
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाची राजधानी

ध्वज
चिन्ह
सारायेव्हो is located in बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
सारायेव्हो
सारायेव्हो
सारायेव्होचे बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील स्थान

गुणक: 43°52′0″N 18°25′0″E / 43.86667°N 18.41667°E / 43.86667; 18.41667

देश बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
राज्य बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ
स्थापना वर्ष इ.स. १६१४
क्षेत्रफळ १४१.५ चौ. किमी (५४.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,६४० फूट (५०० मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,६९,५३४
  - घनता ४,४५९ /चौ. किमी (११,५५० /चौ. मैल)
  - महानगर ६,०८,३५४
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.sarajevo.ba

सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळस्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ लाख लोकसंख्या असलेले सारायेव्हो आग्नेय युरोपबाल्कन प्रदेशामधील एक प्रमुख शहर आहे.

अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान ओस्मानी साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरी, युगोस्लाव्हिया इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची हत्त्या हे पहिले महायुद्ध चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र व १९४३-१९९२ दरम्यान युगोस्लाव्हिया देशांमधील एक प्रमुख शहर होते. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा येथेच खेळवल्या गेल्या होत्या.

युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या बॉस्नियन युद्धामध्ये सारायेव्होची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली. ह्या युद्धादरम्यान जवळजवळ ४ वर्षे सारायेव्हो शहराला सर्बियन सैन्याने संपूर्न वेढा घातला होता. १९९६ पासून सारायेव्हो शहर पुन्हा झपाट्याने प्रगती करत आहे.

बी अॅन्ड एच एअरलाइन्सचा हब असलेला येथील सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील सर्वात मोठा विमानतळ आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: